Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअ‍ॅपचे खुलाशावर खुलासे….प्रायव्हसीवर परिणाम नाही!

नवी पॉलिसी फक्त बिजनेस अकाऊंटसाठी

January 14, 2021
in घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
whatapp

मुक्तपीठ टीम

 

इंस्टंट मेसेजिंगअ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे जगभरातून टीका केली जात आहे. या टीकांना रोख लावण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने नव्या पॉलिसीसंबंधित स्पष्टीकरण दिले आहे. यात मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने दिले आहे. हे स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने ट्विट करून दिले आहे.

We want to address some rumors and be 100% clear we continue to protect your private messages with end-to-end encryption. pic.twitter.com/6qDnzQ98MP

— WhatsApp (@WhatsApp) January 12, 2021

 

‘तुमचे खाजगी मेसेज आधीप्रमाणेच १०० टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. पॉलिसीमध्ये बदल झाला तरी गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच कंपनीने याबाबत दुसऱ्यांदा स्पष्टीकरण दिले आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे’, असा दावा कंपनीने याआधी केला होता.

 

स्पष्टीकरणात काय?

 

– व्हॉट्सअ‍ॅप तुमचे खाजगी मेसेज वाचत नाही किंवा कॉलही ऐकत नाही. शिवाय फेसबुकलाही याची परवानगी दिलेली नाही. तसेच तुमचे मेसेज आणि कॉल हिस्ट्री सेव्ह करत नाही.

 

– युजर्सने शेअर केलेली लोकेशन व्हॉट्सअ‍ॅप बघत नाही किंवा फेसबुकसोबतही शेअर करत नाही.

 

– युजर्सची कॉन्टॅक्ट लिस्ट व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकसोबत शेअर करत नाही.

 

– तसेच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अजूनही पूर्णतः प्रायव्हेट आहेत.


Tags: FacebookInstant messaging appInstant messaging app WhatsAppmark zuckerbergPrivacy policywhatsappWhatsApp Privacy Policyइंस्टंट मेसेजिंगअ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप
Previous Post

प्रियांका चोप्राला पाहिजे क्रिकेट टीम होईल एवढी मुलं!

Next Post

“अजून वेळ गेली नाही केंद्रसरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा”

Next Post
Nawab Malik

"अजून वेळ गेली नाही केंद्रसरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!