Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शक्तिशाली ‘चिप’चा शोध, व्यसन, नैराश्यापासून मुक्ती, पार्किन्सनशीही लढणार

February 8, 2021
in चांगल्या बातम्या
0
Chip

मुक्तपीठ टीम

 

कोरियन शास्त्रज्ञांनी रोगांशी लढण्यात उपयोगी ठरणाऱ्या एका चिपचा शोध लावला आहे. ही चिप व्यसन मुक्त होण्यास मदत करेल. तसेच नैराश्याला दूर पळवेल. ही चिप पार्किन्सन रोगाशीही लढण्यासाठीही उपयोगी ठरेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार,  या चिपचे मेंदूत प्रत्यारोपण केले जाईल. ही ब्लूटूथच्या मदतीने मोबाईलद्वारे नियंत्रित केली जाईल.

 

शरीरात अशा प्रकारचे उपकरण प्रत्यारोपण केल्यानंतर काही काळानंतर बॅटरी बदलण्यासाठी पुन्हा अनेक शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु, या चिपच्या बाबतीत असे केले जाणार नाही. हे बर्‍याच काळासाठी कार्य करेल आणि चार्ज होत राहील.

 

तुम्ही जिथेही असाल तिथे मोबाईलद्वारे ही चिप ऑपरेट करू शकता. ही चिप कशा प्रकारे कार्य करू शकते हे पाहण्यासाठी, याचा प्रयोग उंदरावर केला गेला. त्यांना कोकेन हे औषध दिले गेले, यानंतर एक छोटी शस्त्रक्रिया केली आणि उंदराच्या मेंदूत एक चिप लावली गेली. लाइट स्टीम्युलेशनद्वारे प्राण्यांचे वर्तन नियंत्रण केले जाऊ शकते, असे संशोधक जेओंग-अम किम यांनी सांगितले.

 

द कोरिया एडवान्स्ड इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एन्ड टेक्नोलॉजीचे प्रा. जे-वूंग जिओंग म्हणतात की, “या डिव्हाइसमध्ये खूपच लहान एलईडी लाइट आहेत, जे मेंदूच्या न्यूरॉन्सवर परिणाम घडवतात. हेच कारण आहे की, शास्त्रज्ञांनी त्याचा उपयोग मेंदूशी संबंधित इतर रोगांसाठी देखील केला.”

 

ही वायरलेस चिप स्मार्टफोनच्या मदतीने ऑपरेट केली जाते. चिपमधून निघणाऱ्या चुंबकीय तरंगांमुळे बॅटरी चार्ज होते. या तरंगांमुळे माणसांना नुकसान होत नाही.

 

पाहा व्हिडीओ

 

 


Tags: Korean scientistNews To Useउपयोगी बातम्याकोरियन शास्त्रज्ञचिप
Previous Post

मुंबईतील ‘या’ करिअर संधीचा आज शेवटचा दिवस

Next Post

रेल्वेच्या आयआरसीटीसीवर आता देशभरातील बससेवांचेही बुकिंग

Next Post
Indian Railway

रेल्वेच्या आयआरसीटीसीवर आता देशभरातील बससेवांचेही बुकिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!