Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी डिज्नी हॉटस्टारवर पौराणिक वेब सीरिज, शरद केळकरांच्या हनुमान कथा

January 22, 2021
in चांगल्या बातम्या, मस्तच
0
hanuman

मुक्तपीठ टीम

 

डिज्नी प्लस हॉटस्टारवर एक नवीन पौराणिक शो सुरू होत आहे ज्याचे नाव ‘द लीजेंड ऑफ हनुमान’, असे आहे. त्यामध्ये हनुमान यांचे साहसी कार्य आणि सामान्य वानरापासून ते महान योद्धा होण्यापर्यंतची त्यांची कथा दाखवली जाणार आहे. ही एक अ‍ॅनिमेशन सीरिज आहे. याचे कथन अभिनेता शरद केळकर करत आहे.

 

या सीरिजमध्ये हनुमान महाबली होण्याची कथा रेखांकित केली आहे. हनुमान लहान असताना त्यांची दैवी शक्ती त्यांच्याकडून परत घेतली जाते. त्यांच्यामध्ये असलेल्या देवाला ओळखण्यासाठी त्यांना स्वत: ला शोधावे लागेल. याचदरम्यान, त्यांचा अनेक दुष्ट शक्तींशी सामना होतो, त्यावर हनुमान विजय मिळवतात.

 

या सीरिजमध्ये कथावाचक म्हणून आपला आवाज देणारे शरद केळकर म्हणाले, “आपल्यापैकी बहुतेक जण हनुमानाची कथा ऐकून मोठे झाले आहेत किंवा त्यांना टेलीव्हिजनवर पाहिले आहे.” विशेष म्हणजे, त्याच्या सुरुवातीच्या काळाबद्दल आपल्याला फारच कमी माहिती आहे. ‘द लीजेंड ऑफ हनुमान’, ही त्यांची सर्वोत्कृष्ट कथा आहे. या सीरिजचा कथाकार म्हणून मी भाग्यवान आहे की, मी या कथेला माझा आवाज देत आहे. ”

 

ग्राफिक इंडियाचे सह-संस्थापक शरद देवराजन म्हणाले की, पहिल्यांदाच अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून हनुमानााची पौराणिक कथा तयार केली गेली आहे. त्यात देव, दानव, वन्यजीव, यक्ष आणि अनेक मानव यासारख्या प्रजाती निर्माण केल्या आहेत. तसेच काही मनोरंजक अ‍ॅनिमेटेड कार्यक्रम तयार केले गेले आहेत जे आजच्या युगातील प्रेक्षकांसाठी एक नवीन अनुभव असतील.

 

या सीरिजची निर्मिती ग्राफिक इंडियाने केली आहे. जीवन जे कांग आणि नवीन जॉन यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे, तर शरद देवराजन, सारवत चड्ढा, अश्विन पांडे आणि अरशद सय्यद यांनी याची नोंद केली आहे. ही १३ भागांची वेब सीरिज आहे जी हिंदी, तामिळ, तेलगू, मराठी, बंगाली, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रवाहित केली जाईल. ही मालिका २९ जानेवारी २०२१ रोजी डिज्नी हॉटस्टार व्हीआयपी वर रिलीज होईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Disney Plus HotstarHanuman MahabaliLegendary showsThe Legend of Hanumanडिज्नी प्लस हॉटस्टारद लीजेंड ऑफ हनुमानपौराणिक शोहनुमान महाबली
Previous Post

#चांगलीबातमी वापरलेल्या टायर्सचा पुनर्वापर, औरंगाबादमध्ये सायकल ट्रॅकसाठी ‘जुन्याचं सोनं’

Next Post

धनजंय मुंडेंना मोठा दिलासा, विरोधातील तक्रार मागे

Next Post
Dhananjay Munde

धनजंय मुंडेंना मोठा दिलासा, विरोधातील तक्रार मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!