Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

‘थ्री इडियट्स’च्या नायकाने बनवला जवानांसाठी बर्फातील खास तंबू

February 22, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
special ice tent for the soldiers

मुक्तपीठ टीम

देशाच्या बर्फाळ प्रदेशातल्या डोंगराळ भागात २४ तास पहारा देत असणाऱ्या सैनिकांसाठी एक चांगली बातमी आहे. लडाख येथील समाजसेवक, शिक्षक सोनम वांगचुक यांनी सैनिकांसाठी एका सौरतंबूची निर्मिती केली आहे. ज्याचे तापमान नेहमीच १५ ते २० डिग्री सेल्सियस राहील.

कसा आहे रँचोचा सोलर तंबू?

• हा तंबू सौरऊर्जेवर चालणारा असून यात एका वेळी १० जवान विश्रांती घेऊ शकतात.
• या तंबूचा प्रत्येक भाग वेगळा करून तो दुसऱ्या ठिकाणी अत्यंत सहज नेता येऊ शकतो.
• या तंबूचं वजन ३० किलोहून कमी आहे.
• केरोसिन किंवा तेलाने होणाऱ्या वायुप्रदूषणावर हा एक पर्याय वांगचुक यांनी उपलब्ध करून दिला आहे.
• बाहेर तापमान उणे २० असले तरी तंबूतील तापमान नेहमीच १५ ते २० डिग्री सेल्सियस राहील.
• या तंबूचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा तंबू संपूर्ण देशी बनावटीचा असून तो लडाख येथेच तयार करण्यात आला आहे.

 

SOLAR HEATED MILITARY TENT
for #indianarmy at #galwanvalley
+15 C at 10pm now.
Min outside last night was -14 C,
Replaces tons of kerosesne, pollution #climatechange
For 10 jawans, fully portable all parts weigh less than 30 Kgs. #MadeInIndia #MadeInLadakh #CarbonNeutral pic.twitter.com/iaGGIG5LG3

— Sonam Wangchuk (@Wangchuk66) February 19, 2021

 

सोनम वांगचुक यांनी सांगितले की कडाक्याच्या थंडीमुळे लडाखमध्ये चोवीस तास मुक्काम करणे कठीण आहे. त्यामुळे बर्फाळ प्रदेशात असलेल्या सैनिकांना तिथल्या प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेणं हे एक मोठं आव्हान असते. शरीरात ऊब राहण्यासाठी उष्णता मिळवण्यासाठी जवान तेल, केरोसिन अशा पदार्थांचा वापर करतात. पण ते त्याच्यासाठी हानिकारक आहे. आता त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रित राहावं यासाठी उपयुक्त असा एक खास तंबू वांगचुक यांनी विकसित केला आहे.

‘थ्री इडियट्स’चे खरे नायक

• सोनम वांगचूक यांनी आपलं जीवन लडाखमधील स्थानिकांचं जीवन उत्थान, तंत्रज्ञानाधारित विकासासाठी वाहिलं आहे.
• आमिर खानने सोनम वांगचुक यांच्या जीवनावर ‘थ्री इडियट्स’ हा सुपरहिट चित्रपट बनवला होता.
• या चित्रपटात आमिर खानने सोनम वांगचुकची भूमिका साकारली होती.
• चित्रपटात सोनल वांगचूक यांच्यावर बेतलेल्या व्यक्तिरेखेचे नाव रँचो आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: soldiersspecial ice tentThree Idiots Movieथ्री इडियट्सलडाख
Previous Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट –  अमरावतीत राज्यातील सर्वाधिक नवे रुग्ण, मुंबईत ९२१

Next Post

दहावीच्या विद्यार्थीनींनी तयार केले ‘सेफ’ सेल्फ सॅनिटायझिंग बेंच

Next Post
Self Sanitizing Bench

दहावीच्या विद्यार्थीनींनी तयार केले 'सेफ' सेल्फ सॅनिटायझिंग बेंच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!