Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दहावीच्या विद्यार्थीनींनी तयार केले ‘सेफ’ सेल्फ सॅनिटायझिंग बेंच

February 22, 2021
in चांगल्या बातम्या
0
Self Sanitizing Bench

मुक्तपीठ टीम

 

संकटात संधी असते. विशेषत: त्यांच्यासाठी ज्यांना जीवनात काही सकारात्मक करून दाखवायचे असते. कोरोना संकट काळातही तसे दिसून आले. याच कोरोना संकटात फरीदाबादमधील शिव नाडार शाळेमध्ये शिकणार्‍या पाच विद्यार्थीनींनी एक वेगळा प्रयोग केला आहे. त्यानी अल्ट्रा व्हॉयलेट स्टेरलाइजिंग लाइटचा वापर करत सेल्फ सॅनिटायझिंग बेंच तयार केला आहे.

 

हे बेंच वापरल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन्स, कंजक्टिवाइटिस, हिपेटाइटिस आणि कोरोनाचा धोका कमी होतो. त्या बेंचला त्यांनी ‘सेफ’ असं साजेसे नाव दिले आहे. कॅप्सटोन प्रोजेक्ट अंतर्गत तयार केलेले हे बेंच शाळेच्या वार्षिक टेक इव्हेंट कोलोक्वियम २०२० मध्ये प्रदर्शित केले जाईल. असे बेंच त्यांना फरीदाबादमध्ये अन्य ठिकाणी बनविण्याच्या योजनेवर त्या काम करत आहे.

 

निर्वाणी जैन, अर्शिया जेटली, सुहानी शर्मा, गुरनूर कौर आणि मानसी अग्रवाल अशी या पाच विद्यार्थीनींची नावे आहेत.
सार्वजनिक स्थळी स्वच्छता आणि सुरक्षा वाढवण्याच्या गरजेतून त्यांनी सेफ बेंचचा शोध लावला. त्यासाठी सेनिटायझिंग बेंच बनवण्याचे ठरवले. असे बेंच केवळ शाळाच नव्हे तर रुग्णालये, उद्याने, मॉल्स आणि इतर मोकळ्या जागीही वापरता येतील.

 

या बेंचमध्ये क्यूआर कोड देखील आहे जो स्वच्छता प्रक्रियेची अंतिम तारीख आणि वेळ नोंद ठेवतो. माहितीही देतो. या विद्यार्थींनीनी दहा महिन्यांत हा बेंच तयार केला आहे. यासाठी त्यांनी झूम आणि गूगल मीटच्या माध्यमातून एकमेकांशी समन्वय साधून हे कार्य पूर्ण केले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: 'सेफ' सेल्फ सॅनिटायझिंग बेंचcoronaCorona VirusTenth standard student
Previous Post

‘थ्री इडियट्स’च्या नायकाने बनवला जवानांसाठी बर्फातील खास तंबू

Next Post

छत्रपती शिवाजीमहाराजांचे आजोबा मालोजीरावांच्या गढीची सरकारकडून दखल

Next Post
amit Deshmukh

छत्रपती शिवाजीमहाराजांचे आजोबा मालोजीरावांच्या गढीची सरकारकडून दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!