Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात पुन्हा संतापजनक घटना: तरुणीवर धावत्या बसमध्ये दोनवेळा बलात्कार

पेणमध्ये अडीच महिन्याची चिमुरडी, दापोलीत ९० वर्षांची वृद्धा, आता तरुणी...नराधमांची अमानुषता!

January 12, 2021
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
bus raped case

मुक्तपीठ टीम

राज्यात दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरवरून पुण्याला येणाऱ्या एका तरुणीवर खासगी बसमध्ये दोन वेळा बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर या घटनेबद्दल वाच्यता केल्यास चालत्या बसमधून फेकून देण्याची धमकीही दिली.

 

६ जानेवारीला रात्री प्रवासादरम्यान ही घटना घडली. पीडित तरुणी नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी खासगी बसमधून प्रवास करत होती. बसमध्ये चढल्यानंतर तिला क्लिअरने मागच्या सीटवर बसण्यास भाग पाडले. बस सुरू झाल्यानंतर क्लिअनरने तिला चाकूचा धाक दाखवला आणि दोन वेळा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेबद्दल वाच्यता केल्यास चालत्या बसमधून फेकून देण्याची धमकीही दिली.

 

बस पुण्यात दाखल झाल्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. खासगी बस वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात असताना ही घटना घडलेली असल्यानं गुन्हा मालेगाव पोलिसांकडे वर्ग केला. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. त्याचबरोबर आरोपी क्लिनरला अटक करण्यासाठी पोलिसांचं एक पथक नागपूरला पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, पीडित तरुणीला वैद्यकीय चाचणीनंतर घरी पाठवण्यात आलं आहे.

 

रत्नागिरीत ९० वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील एका ९० वर्षाच्या वृध्देवर घरामध्ये एकटी असताना बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. एक महिन्यानंतर पीडित वृध्द महिलेच्या सुनेने दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

 

अडीच वर्षांच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या

३० डिसेंबरच्या रात्री रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एका वाडीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. आई-वडिलांच्या कुशीत झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीला वासनांध नराधमाने उचलून नेले तिच्यावर अत्याचार करुन तिची दुर्दैवी हत्या केली. आपल्या कुशीत झोपलेली चिमुकली न दिसल्याने तिची आई कासाविस झाली. तिच्या वडिलांना देखिल उठवले, भल्या पहाटे शोध सुरू झाला. ३०/३५ घरे असलेली आदिवासी वाडी जागी झाली शोधाशोध सुरू झाली. पण ती चिमुकली वाडीत सापडली नाही. मात्र काही वेळाने तिचा मृतदेह वाडी परिसरात टाकून हा नराधम फरार झाला.


Tags: gang rapekoparadi raped casemuktpeethNirbhaya gang raperaperaped caseकोपर्डी बलात्कारनिर्भया सामूहिक बलात्कारबलात्कारबलात्कार प्रकरणमुक्तपीठ
Previous Post

२५ वर्षांनंतर वॉण्टेड असलेल्या दोन वयोवृद्ध बंधूंना अटक

Next Post

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन

Next Post
मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!