Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिक जिल्ह्यातून १२ मॅट्रिक टन द्राक्षांचा पहिला कंटेनर जर्मनीला रवाना

January 8, 2021
in चांगल्या बातम्या
0
grapes

द्राक्ष निर्यातीचा हंगाम सुरू झाला आहे.  नाशिक जिल्ह्यातून द्राक्षाचा १२ मॅट्रिक टन वजनाचा पहिला कंटेनर जर्मनीला रवाना झाला आहे. या जिल्ह्यात डिसेंबर ते एप्रिल या हंगामात २०१९-२०२० मध्ये १ लाख २० हजार टन द्राक्षाची निर्यात झाली होती. त्याआधीच्या वर्षात नाशिकने सुमारे १ लाख ४ हजार टन द्राक्ष निर्यात केली होती. राज्याच्या कृषी विभागाकडे नोंद असलेल्या द्राक्षाच्या मळ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय निकषानुसार द्राक्ष निर्यात करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्षाच्या मळ्यांची नोंद राज्य कृषी विभागात करावी लागते.  २०२०-२१ च्या द्राक्ष हंगामासाठी सुमारे, ३७ हजार ९० द्राक्ष उत्पादकांनी २२ हजार ७८० हेक्टर क्षेत्र नोंदवले आहेत.

 

 

द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. कृषीमाल निर्यात करताना प्रत्येक देशाच्या द्राक्षाचा आकार, द्राक्षाच्या घडाचे वजन, साखरेचे प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कीटकनाशकांचा अंश असे काही निकष आहेत. त्यांचे पालन करत भारतीय द्राक्षांनी परदेशात आपली ओळख निर्माण केली आहे. पोषक हवामानामुळे यंदा दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. जानेवारीपासून द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. या वेळी ४५ हजांराहून अधिक उत्पादकांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

 

लिंक क्लिक करा, पाहा व्हिडीओ:


Tags: grapesgrapes shipped to GermanyNashik grapesद्राक्ष
Previous Post

रायगडमधील पोलादपूरमधील तरुणांची कामगिरी, फुटलेल्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीने शेती वाचवली

Next Post

डीआरडीओ-जीटीआरईमध्ये १५० जागांवर टेक्निकल करिअर संधी

Next Post
DRDO

डीआरडीओ-जीटीआरईमध्ये १५० जागांवर टेक्निकल करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!