Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फॉक्सवॅगन आलिशान कार, ठाण्यात आगीत खाक

January 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
Thane Volkswagen veto car fire

मुक्तपीठ टीम

 

ठाणे-मुंबईच्या सीमेवर आज एका आलिशान फॉक्सवॅगन कारला आग लागली. आग लागताच चालकाने कार बाजूला घेतली. त्यामुळे इतर वाहनांचा धोका टळला. तसंच जीवितहानी झाली नाही. त्यानंतर पोलीस पोहचले. ठाणे मनपाच्या अग्निशमन दलाच्या पथकाने धोका पत्करत पेटलेल्या कारवर पाण्याचा  मारा करत आग विझवली.

ठाणे ईस्टर्न एक्सप्रेस मार्गावर आज फॉक्सवॅगन व्हेन्टो कारने अचानक पेट घेतला. मुलुंड टोल नाका परिसरात MH ०२ EE ४३५० या नंबरच्या कारला भयानक आग लागली. चालकाने वेळीच कार बाजूला घेतली. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. पोलीस अधिकारी वेळीच घटनास्थळी पोहोचले.

माहिती मिळताच अग्निशामन दलाने घटना स्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. आरडीएमसी, मुंबई फायर ब्रिगेड आणि ठाणे अग्निशमन दललाने जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये कोणतीही दुर्घटना नाही, कोणालाही इजा नाही. पोलीस आणि अग्निशामन दलाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आहे.


Tags: car firethaneVolkswagenVolkswagen veto carVolkswagen veto car fireठाणेफॉक्सव्हॅगनफॉक्सव्हॅगन वेटो कारफॉक्सव्हॅगन वेटो कार आग
Previous Post

५२ लाख रुपयांचा ३४५ किलो गांजाचा साठा जप्त

Next Post

मुंडेंविरोधातील तक्रारदार महिलेचे ट्वीट, “चुकीचे आरोप होत असतील तर मीच माघार घेते”

Next Post
Dhanajay Munde -2

मुंडेंविरोधातील तक्रारदार महिलेचे ट्वीट, “चुकीचे आरोप होत असतील तर मीच माघार घेते”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!