Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

TET परीक्षा घोटाळा: सूत्रधारांसाठी कोट्यवधी जमा करणारे दलाल गजाआड! अपात्र कसे केले जायचे पात्र?

January 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
tet exam

मुक्तपीठ टीम

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. नाशिक येथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मिळून ३५० परीक्षार्थींकडून तीन कोटी ८५ लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर आलीय. टीईटी परीक्षा प्रकरणी १३ आरोपींना अटक करण्यात आली असून चार कोटी ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अपात्र कसे केले जायचे पात्र?

  • टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे यांचा ड्रायव्हर सुनील घोलपसह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
  • घोलप याने २०२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले होते.
  • तुकाराम सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्सअपवर पाठवित होता.
  • त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवित असल्याचे तपासात समोर आल आहे.
  • सुपेचा चालक सुनील घोलप आणि अभिषेक सावरीकर यांच्यातील मोबाईल चॉटिंग पोलिसांच्या हाती आलं आहे.
  • यामध्ये परिक्षेतील गैरव्यावहाराबाबत बोलणी झाली असल्याचं पोलिसांची माहिती आहे.
  • सुनील घोलपचा पैशांच्या देवाण-घेवाणीत सहभाग दिसून आला असल्याचं तपासात समोर आले आहे.

 

पुणे पोलिसांकडून आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई

  • सध्या राज्यात टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटकेचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
  • पुणे सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सुरंजित गुलाब पाटील आणि स्वप्नील तीरसिंग पाटील यांना अटक केली आहे.
  • पुणे पोलिसांनी दोघांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • तर यापूर्वी अटकेत असलेले सुनील खंडू घोलप आणि मनोज शिवाजी डोंगरे यांना ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
  • टीईटी परीक्षा प्रकरणी १३ आरोपींना अटक करण्यात आली असून चार कोटी ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Tags: jalgaonnashikPune Cyber Policetet exam scamTukaram Supeटीईटी परीक्षा घोटाळातुकाराम सुपेनाशिकपुणे सायबर पोलीस
Previous Post

पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी तज्ज्ञ समिती

Next Post

मुंबईत पूर्णऐवजी मिनी लॉकडाऊनची शक्यता! रात्री संचारबंदीसह बंधनं कठोर होणार!!

Next Post
kishori pednekar on mini lockdown

मुंबईत पूर्णऐवजी मिनी लॉकडाऊनची शक्यता! रात्री संचारबंदीसह बंधनं कठोर होणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!