Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अश्वगंधाच्या गुणांवर ब्रिटनमध्ये संशोधन, कोरोना औषधाची शक्यता

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
अश्वगंधा

मुक्तपीठ टीम

अश्वगंधापासून तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधांमुळे पोस्ट आणि लाँग कोरोना रुग्णांना फायदा होण्याविषयी भारतात अभ्यास केला जात आहे. त्यात याचा खूप फायदा झाला असल्याचे म्हटले जाते. भारतात यश मिळाल्यानंतर आता पहिल्यांदाच देशाबाहेर अश्वगंधाचा कोरोना रुग्णांवर अभ्यास केला जाणार आहे. यासाठी भारत आणि ब्रिटनमध्ये एक करार करण्यात आला आहे.

 

आयुष मंत्रालयाची अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि ब्रिटनच्या लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्था अश्वगंधावर काम करत आहेत. ब्रिटनमधील तीन शहरांमध्ये पोस्ट कोरोना रुग्णांवर या औषधाचा अभ्यास केला जाणार आहे.

 

अश्वगंधाच्या कोरोना रुग्णांवरील परिणामावर अभ्यास

  • पुढील ९० दिवसात, लिसेस्टर, बर्मिंघम आणि लंडनमध्ये दोन हजार पोस्ट आणि लाँग कोरोना रुग्णांवर अभ्यास केला जाईल.
  •  एक हजार रुग्णांचे दोन गट करून अभ्यास केला जाईल.
  • दोन्ही गटांचा तुलनात्मक अभ्यास पुढील ९० दिवस केला जाईल.
  • अलीकडेच अश्वगंधा भारतातील रुग्णांवरील चाचण्यांमध्ये प्रभावी ठरली आहे. आतापर्यंतच्या अभ्यासातून अश्वगंध ही कोरोनाची दीर्घकालीन लक्षणे कमी करण्यासाठी एक प्रभावी पर्याय असल्याचे दिसून आले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: ashvagandhamuktpeethUKअश्वगंधाआरोग्यब्रिटन संशोधनमुक्तपीठ
Previous Post

कोकणानंतर सांगलीतील ‘देववाडी’च्या मदतीला धावली ‘जिजाऊ’

Next Post

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ४१ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
mumbai port trust

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ४१ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!