Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाऊंस इन्फीनीटी इ-१ या इलेक्ट्रिक स्कूटरच्या मुंबई, पुण्यात टेस्ट राईड, तारखांची घोषणा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Bounce infinity

मुक्तपीठ टीम

बाऊंस इन्फीनीटीने खूप काळ ग्राहक प्रतीक्षा करत असलेल्या इन्फीनीटी इ-१ या इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्ट राईडसाठीच्या तारखांची घोषणा आज केली. या बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी घ्यायची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी या टेस्ट राईड्स खुल्या आहेत.

 

पहिल्या फेरीत बाऊंस बंगळूरू, दिल्ली एनसीआर, कोची मुंबई, पुणे, चेन्नई आणि हैद्राबाद या शहरांमध्ये टेस्ट राईड्स, होणार आहेत. या शहरांतील विविध टच पॉईंट्स वर स्कूटर्स उपलब्ध असतील आणि इ-१ ही इलेक्ट्रिक स्कूटर चालविण्याचा अनुभव घेण्यासाठी वाट बघत असलेल्यांना जास्तीत जास्त टेस्ट राईड्स मिळतील याची दक्षता बाऊंसतर्फे घेतली जाईल.

 

बंगळूरू मधील टेस्ट राईड्सना २४ फेब्रुवारी पासून सुरुवात होईल. त्यापाठोपाठ ४ मार्चला दिल्ली एनसीआर आणि १० मार्चला कोचीमध्ये टेस्ट राईड्स होतील. मुंबई, पुणे, चेन्नई आणि हैद्राबाद या शहरांमध्ये १५ मार्चपासून टेस्ट राईड्सना सुरुवात होणार आहे. पुढील काही आठवड्यात आणखी शहरांची भर पडेल असे आश्वासन कंपनीने दिले आहे.

 

इच्छुक ग्राहक बाऊंस इन्फीनीटीच्या वेबसाईटवर त्यांच्या टेस्ट राईड्स साठीची वेळ नोंदवू शकतात. पुढील काही आठवड्यात आणखी शहरांमध्ये टेस्ट राईड्स घडवून आणल्या जातील असे कंपनीचे ध्येय आहे.

 

टेस्ट राईडनंतर इच्छुक ग्राहक पूर्ण रक्कम भरू शकतात आणि गाडीच्या डिलिव्हरीची वेळ ठरवून घेऊ शकतात किंवा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या बाऊंस प्रतिनिधीच्या द्वारे वाहन कर्जासाठी अर्ज करू शकतात.

 

अलिकडेच सादर करण्यात आलेल्या बाऊंस इन्फीनीटी इ-१ या ग्राहक इलेक्ट्रिक स्कूटरच्या अनुषंगाने बाऊंसने त्यांचे बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क उभारले आहे. २ डिसेंबर रोजी सादर करण्यात आलेल्या या स्कूटर मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रथमच अशा प्रकारचा ‘बॅटरी अॅज अ सर्व्हिस’ पर्याय देण्यात आला आहे. यामुळे पारंपरिक स्कूटर्सच्या तुलनेत ४०% पर्यंत गाडीचे दर कमी व्हायला मदत झाली आहे. बाऊंस इन्फीनीटी इ-१ बॅटरीसहही उपलब्ध असून ती स्कूटर मधून काढूनही घेता येऊ शकते आणि ग्राहकांना सोयीच्या असलेल्या ठिकाणी, त्यांच्या घरी किंवा कार्यालयात तीचे चार्जिंग करता येऊ शकते.

 

About Bounce:

With a strong desire and determination to address the need to bring ease of commuting to people across many categories like small businesses, college students, workers and delivery agents, Bounce was launched in 2018. With first-of-its-kind, indigenously built using in-house R&D, Bounce dockless bikes were launched in Bengaluru in May 2018. A blend of advanced digital solutions with a seamless operations network on the ground helped Bounce become a popular and desired mode of transport across diverse economic and age groups.

 

In December 2021, Bounce announced the launch of its consumer electric scooter and battery swapping network under the brand name – Bounce Infinity. Bounce has committed USD 100 million for R&D, manufacturing of e-scooters and expanding the battery swapping infrastructure across India.

 

Bounce is backed by marquee investors such as Accel, Accel US, Sequoia Capital India, B Capital, Falcon Edge, Qualcomm, Chirate, Omidyar Network, Maverick Capital etc; and has raised over USD 220 M.


Tags: Bounce Infinity E-1Electric Scootergood newsLatest TechmuktpeethmumbaipuneTest Rideइलेक्ट्रिक स्कूटरचांगली बातमीटेस्ट राईडपुणेबाऊंस इन्फीनीटी इ-१मुक्तपीठमुंबई
Previous Post

“माझे मत-माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य, ’पहिली राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा

Next Post

कांदळवन संवर्धनासाठी सिडकोकडून आतापर्यंत २००० हेक्टर कांदळवन वन विभागाला हस्तांतर!

Next Post
कांदळवन संवर्धनासाठी सिडकोकडून आतापर्यंत २००० हेक्टर कांदळवन वन विभागाला हस्तांतर!

कांदळवन संवर्धनासाठी सिडकोकडून आतापर्यंत २००० हेक्टर कांदळवन वन विभागाला हस्तांतर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!