Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टेलीग्राम ग्रुप्स ठरलेत दहशतवाद्यांचे भरती अड्डे, मुस्लिम तरुणांना चिथावणी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Telegram

मुक्तपीठ टीम

मुस्लिम तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील करून घेण्यासाठी त्यांचे ब्रेनवॉश केले जाते. यासाठी अनेक दहशतवादी संघटना वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असतात. आता मात्र या दहशतवादी संघटनांनी धर्माच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल करण्यासाठी टेलिग्रामवर ग्रुप बनवले असल्याची धक्कादाय माहिती दहशतवादी प्रकरणांची चौकशी करणारी राष्ट्रीय तपास संस्था एनआयएला मिळाली आहे. एनआयएने यासंबंधित ‘ईगल ऑफ खोरासान’ आणि ‘हिंडर ईगल’ नावाच्या दोन टेलिग्राम ग्रुप्सची ओळख पटवली आहे.

तरुणांना प्रशिक्षणासाठी काश्मीर आणि अफगाणिस्तानमध्ये पाठवले जाते…

  • या गटांच्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल केल्यानंतर दहशतवाद्यांना काश्मीर आणि अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले जात होते.
  • आतापर्यंत अनेक तरुणांना दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाठवल्याची बातमी आहे, त्याबाबत एनआयएने तपास सुरू केला आहे.

मुस्लिम तरुणांचा ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न!!

  • अख्तर आणि त्याचे साथीदार टेलीग्राम ग्रुपच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधत होते, त्यानंतर त्यांनी मुस्लिमांवर अत्याचारासह इतर गोष्टी सांगून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला.
  • ‘ईगल ऑफ खोरासान’ नावाच्या ग्रुपच्या माध्यमातून तरुणांना कट्टरपंथी बनवून दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाठवले जात होते.
  • त्याचवेळी ‘हिंडर ईगल’ नावाच्या ग्रुपच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणांची कारवाई मुस्लिमांवरील अत्याचार म्हणून दाखवण्यात आली.

अख्तर हुसेनवर एनआयएची कारवाई…

  • राष्ट्रीय तपास यंत्रणेने अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आरोपी दहशतवादी अख्तर हुसैन याला बंगळुरू येथून अटक केली असून तो मूळचा आसामचा आहे.
  • तो दहशतवादी संघटना अल कायदा तसेच अनेक दहशतवादी संघटनांसाठी काम करत असे.
  • त्याने टेलिग्राममध्ये ‘ईगल ऑफ खोरासान’ आणि ‘हिंडर ईगल’ असे दोन ग्रुप्स तयार केले होते, ज्याला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे.
  • यानंतर गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Tags: NIAtelegram appterroristअख्तर हुसेनएनआयएटेलिग्रामदहशतवादी संघटनामुस्लिम तरुण
Previous Post

विचार करा, पण अतिविचार करणंही घातकच! कशी बदलाल ही सवय?

Next Post

काँग्रेस ना भारतीय, ना राष्ट्रीय! हा फक्त भावा-बहिणीचा पक्ष! – जे. पी. नड्डा

Next Post
J. P. Nadda

काँग्रेस ना भारतीय, ना राष्ट्रीय! हा फक्त भावा-बहिणीचा पक्ष! - जे. पी. नड्डा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!