Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘बाहुबली’ प्रभासच्या ‘राधे श्याम’ चा टीझर प्रदर्शित

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
radhe shyam

मुक्तपीठ टीम

 

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांच्या ‘राधे श्याम’ चा टीझर रिलीज झाले आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त या रोमँटिक चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध करुन निर्मात्यांनी चाहत्यांना भेट दिली. प्रभास, पूजा आणि निर्मात्यांनी ५२ सेकंदाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ३० जुलै जाहीर केली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस हा चित्रपट चित्रपटगृहात येणार आहे.

radhe shyam

प्रभासने टीझर शेअर करताना लिहिले आहे की, “या ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त, आपण या मोठ्या घोषणेसह प्रेमाचा उत्सव साजरा करूया. ‘राधे श्याम’ आपल्या जवळच्या चित्रपटगृहात ३० जुलैला प्रदर्शित होणार आहे.”

पाहा टिझर https://youtu.be/3DNiJrqW_U8

चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबाद, इटली आणि जॉर्जिया येथे करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधाकृष्ण कुमार करीत आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये वंशी कृष्णा रेड्डी, प्रमोद उपलपाथी आणि भूषण कुमार यांचा समावेश आहे. या चित्रपटात प्रभास, पूजा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

Love is in the air! 🧡

Get ready to get a glimpse of #RadheShyam on 14th Feb at 9.18 AM!#14FebWithRS#Prabhas @hegdepooja @director_radhaa @UVKrishnamRaju @UV_Creations @TSeries #BhushanKumar #Vamshi #Pramod @PraseedhaU @AAFilmsIndia @GopiKrishnaMvs @RadheShyamFilm pic.twitter.com/80sUnNwtMM

— Prabhas (@PrabhasRaju) February 12, 2021

या चित्रपटात प्रभास विक्रमादित्य नावाच्या वाचकाची भूमिका साकारत आहे. तर तिकडे पूजा प्रेरणा नावाच्या संगीत शिक्षीकेची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू आणि मल्याळी भाषेत बनवला जात आहे.


Tags: bollywood actorsmuktpeethpooja hegderadhe shyamteaser launchvalentine day
Previous Post

नाशिकमध्ये शिवसेनेचं “आमचं ठरलंय!

Next Post

पुलवामा हल्ल्याची दोन वर्षे…१३ दिवसात भारतानं घेतला होता बदला!

Next Post
pulwama attack

पुलवामा हल्ल्याची दोन वर्षे...१३ दिवसात भारतानं घेतला होता बदला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!