Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावणार, वर्क फ्रॉम होम बंद करणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Tata Consultancy Service

मुक्तपीठ टीम

कोरोना काळात प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम देण्यात आलं होतं. कोरोनाचे सावट जसजसे कमी झाले तसतसे वर्क फ्रॉम होम बंद करण्यात आले. परंतु, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि यांसारख्या आणखी मोठ्या कंपनीत ही सुविधा अजूनही सुरू आहे. नुकतीच टीसीएसने आपल्या कर्मचार्‍यांसाठी वर्क फ्रॉम होम सुविधा बंद करण्याची घोषणा केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून कार्यालयात रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. जवळपास ३ वर्षांनंतर आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरपासून कार्यालयात बोलावले आहे.

टीसीएस यापुढे वर्क फ्रॉम होम सुविधा देणार नाही…

  • नोव्हेंबरनंतर टीसीएस वर्क फ्रॉम होम करू देणार नाही, याचा अर्थ प्रत्येक कर्मचाऱ्याला कामासाठी कार्यालयात जावे लागेल अशी अपेक्षा आहे.
  • कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना कार्यालयात परत बोलावत आहे कारण ९५ टक्क्यांहून अधिक कर्मचार्‍यांचे लसीकरण झाले आहे आणि ७० टक्क्यांहून अधिक पूर्ण लसीकरण झाले आहे.
  • सध्या घसरत चाललेला बाजार पाहता, टीसीएस वर्क फ्रॉम होम पॉलिसी संपवण्याच्या तयारीत आहे.

सध्या २० ते २५ टक्के कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती!

  • सध्या कंपनीच्या कार्यालयात २० ते २५ टक्के कर्मचारीच हजर आहेत.
  • टीसीएस सीईओ आणि एमडी राजेश गोपीनाथन यांनी अलीकडेच एका निवेदनात सांगितले होते की, कंपनी रिटर्न-टू-ऑफिस मॉडेल सुरू ठेवेल. कारण, योजना अधिक नियंत्रित पद्धतीने कार्यान्वित करणे आवश्यक आहे.

काही दिवसांपासून कंपनीवर पगार कापल्याचा आरोप होत होता. पण, कंपनीने अशा सर्व आरोपांचे खंडन केले आणि सांगितले की, आम्ही कोणत्याही कर्मचार्‍याचा पगार कापला नाही आणि ६ लाखांहून अधिक कर्मचार्‍यांचे पूर्ण पगार दिले आहेत. इन्फोसिस आणि विप्रोने ऑपरेटिंग मार्जिनवरील दबावाला दोष देत व्हेरिएबल पगारातील काही टक्के कपात करण्‍याचे सांगितले आहे.


Tags: muktpeethprivate sectortata consultancy servicework from homeघडलं-बिघडलंटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसप्रायव्हेट सेक्टरमुक्तपीठवर्क फ्रॉम होम
Previous Post

अंगणवाडी सेविकांचा सरकारविरोधी एल्गार! ‘अप’मानधन नको, हक्काचं वेतन द्या! न्याय द्या सरकार!

Next Post

एका वर्षात देशात १ लाख ६४ हजार आत्महत्या! विद्यार्थी, लघुउद्योजकांची संख्या चिंताजनक!!

Next Post
suicide

एका वर्षात देशात १ लाख ६४ हजार आत्महत्या! विद्यार्थी, लघुउद्योजकांची संख्या चिंताजनक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!