Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टीसीएसने सहा महिन्यांत दुसऱ्यांदा वाढवला कर्मचाऱ्यांचा पगार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
tcs

मुक्तपीठ टीम

आता सगळीकडे कोरोना महामारीमुळे पगार कपातीच्या बातम्या समोर येत आहेत, परंतु टाटा कंपनीची ही एक चांगली बातमी आहे. कोरोना साथीच्या काळात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस या आयटी कंपनीने सन २०२१-२२ या वर्षात कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ केली आहे.

 

सहा महिन्यांपूर्वीही कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली होती, पगार वाढविण्याची आता ही दुसरी वेळ आहे. तर कर्मचार्‍यांच्या पगारामध्येही वाढ झाली असून सहा महिन्यांनंतर पुन्हा वेतनात वाढ झाली आहे. शेवटची वेतनवाढ १ ऑक्टोबरपासून झाली किंवा लागू केली गेली. याचा फायदा कंपनीच्या ४.७ लाख कर्मचाऱ्यांना होईल. १ एप्रिलपासून कंपनी ही नवीन वेतनवाढ प्रक्रिया लागू करेल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा पगार १२ ते १४ टक्क्यांनी वाढेल. यासह कंपनीने आश्वासन दिले आहे की, ते कर्मचाऱ्यांचे प्रमोशनही सुरू ठेवतील.

 

टीसीएस कंपनीचे म्हणणे असे आहे की, “आम्हाला खात्री करुन द्यायची आहे की, एप्रिल २०२१ पासून सर्व क्षेत्रातील कर्मचार्‍यांना वेतनवाढ देणार आहोत. आम्ही कंपनीशी संबंधित सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी कठीण काळात कंपनीला साथ दिली. हे कर्मचार्‍यांविषयी आमची वचनबद्धता दर्शवते. ”

 

आयटी क्षेत्रात वाढ दिसून येत आहे, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांनाही हा फायदा शेअर करत आहे. या क्षेत्रात वाढती मागणी आणि मोठ्या कंपन्यांशी केलेल्या करारामुळे याचा लाभ मिळत आहे. आयटी कंपनी एक्सेन्चरनेही ऑगस्टपर्यंत आपल्या महसुलात वाढ करण्याची आशा व्यक्त केली आहे. एक्सेंचरने एमडी पोस्ट सोडून इतर कर्मचार्‍यांना एका आठवड्याच्या मूलभूत पगाराचा बोनस जाहीर केला आहे.आयटी कंपनीतील वाढीमुळे हे क्षेत्र कर्मचार्‍यांसाठी आणखी चांगले सिद्ध होत आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: muktpeethtata companytata consultancy servicetcs
Previous Post

स्पाइस जेटकडून सोनू सुदचा आकाशाच्या उंचीएवढा सन्मान

Next Post

टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कार, एकदा चार्जिंग, ३१२ किमीची रेंज

Next Post
car

टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कार, एकदा चार्जिंग, ३१२ किमीची रेंज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!