Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टाटा स्टीलचा नवा उपक्रम, पहिले भारतीय मल्टिपल युनिट रिमोट ऑपरेटेड लोको इंजिन!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Tata Steel Equipment Maintenance Services

मुक्तपीठ टीम

टाटा स्टीलच्या इक्विपमेंट मेंटेनन्स सर्व्हिसेस म्हणजेच ईएमएस विभागात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भारतातील पहिले मल्टिपल युनिट रिमोट ऑपरेटेड लोको इंजिन येथे यशस्वीरित्या सुरू केले गेले. इक्विपमेंट मेंटेनन्स सर्व्हिसेसने पहिले भारतीय मल्टीपल युनिट रिमोट ऑपरेटेड लोको तयार केले, जे भारतातील पहिले मल्टीपल युनिट रिमोट ऑपरेटेड लोको आहे. लोको इंजिन अपघात टाळण्यासाठी आणि मॅन-मशीन इंटरफेस कमी करण्यासाठी टाटा स्टीलमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

मल्टिपल युनिट रिमोट ऑपरेटेड लोको इंजिन कसे असणार?

  • भारतीय मल्टिपल युनिट रिमोट ऑपरेटेड लोको इंजिन यशस्वीरित्या वापरले गेले.
  •  एकाच रिमोटवरून दोन लोको इंजिन चालवता येतात. अशा प्रकारचा भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे.
  • यामध्ये दोन लोको इंजिन एकत्र करून हे तयार करण्यात आले, जे एकाच रिमोटवरून चालवले जातात.

लोको इंजिनचे यशस्वी संचालन!

  • लोको इंजिनचे विविध विभागांच्या समन्वयाने यशस्वी संचालन करण्यात आली आहे.
  • इक्विपमेंट्स मेंटेनन्स सर्व्हिसेस, एसएसटीजी, टाटा स्टील ऑटोमेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड यांनी त्याबद्दल बरेच शोध लावल्यानंतर संयुक्तपणे त्याचा वापर सुरू केला.
  • टाटा स्टीलचे व्हीपी शेअर्ड सर्व्हिसेस प्रबल घोष, व्हीपी आयएम उत्तम सिंह आणि टाटा वर्कर्स युनियनचे सरचिटणीस सतीश सिंह, उपाध्यक्ष शैलेश कुमार सिंह आणि विभागीय प्रमुख सतीश गणपती यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

लोको इंजिनचे सर्व काम टीम वर्क अंतर्गत पूर्ण झाले आणि आता हे ऑटोमेशनच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामध्ये विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सर्व समिती सदस्य आर आर शरण, बीके राम, बिनोद ठाकूर, तारकेश्वर लाल, एचएन प्रसाद आणि जेडीसीचे अध्यक्ष राजकुमार उपस्थित होते.

 


Tags: good newsIndiaLoco EnginemuktpeethMultiple Unit Remote Operated Loco EngineTata steelTata Steel Equipment Maintenance Servicesघडलं-बिघडलंचांगली बातमीटाटा स्टीलटाटा स्टील इक्विपमेंट मेंटेनन्स सर्व्हिसेसभारतमल्टिपल युनिट रिमोट ऑपरेटेड लोको इंजिनमुक्तपीठलोको इंजिन
Previous Post

महाराष्ट्राचा मराठमोळा शिव ठाकरे! पान विकण्यापासून ते अभिनयापर्यंतचा खडतर प्रवास… आज कोटींचा मालक

Next Post

पूना ॲग्रोकार्टच्या ‘ग्रोझो’ कृषीविषयक स्टार्टअप ॲपचं लोकार्पण

Next Post
Agrocart

पूना ॲग्रोकार्टच्या 'ग्रोझो' कृषीविषयक स्टार्टअप ॲपचं लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!