Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नेक्सनची ईव्ही कार मस्त, ३१२ किलोमीटरची रेंज जबरदस्त!

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
nexon ev

मुक्तपाठ टीम

देशात इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या नेक्सन ईव्ही या इलेक्ट्रिक कारला जगभरात चांगलीच पसंती मिळत आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी ग्राहकांना नेक्सन ईव्ही ही इलेक्ट्रिक कार उपयुक्त ठरणार आहे. स्पर्धात्मक युगात भारतात सर्वाधिक मागणी असणाऱ्यांपैकी नेक्सन ईव्ही ही एक इलेक्ट्रिक कार ठरली असून या कारची किंमत १३.९९ लाख ते १६.५६ लाख रुपये इतकी आहे.

  • झिपट्रॉन ईव्ही तंत्रज्ञानाचा वापर करून टाटा नेक्सन ईव्ही कारला तयार करण्यात आले आहे.
  • नेक्सन ईव्ही कारने एका वेळी ३१२ किमी पल्ला गाठण्यास मदत होऊ शकते.
  • नेक्सन ईव्ही कार ही मॅग्नेट एसी मोटरद्वारे ३०.२ किलोवॅट क्षमतेच्या लिथिअम-आयन बॅटरीसह चालवण्यात येते.
  • शिवाय कारच्या बॅटरीवर कोणत्याही प्रकारच्या पाणी अथवा धूळीचा परिणाम होणार नाही.
  • २४५ एनएमची पीक टॉर्क जनरेट करणाऱ्या या इलेक्ट्रिक कारमध्ये पॉवरट्रॅन देण्यात आले आहे.
  • कारमध्ये ८ वर्षापर्यंतची मुदत असणारी बॅटरी मॅनेटमेंट सिस्टम बसवण्यात आली आहे.
  • तसेच उन्हाळी दिवसात एसयूव्हीच्या पॉवरट्रॅनला नॉर्मल ठेवण्यासाठी कूलिंग सर्किट बसवण्यात आले आहे.
  • नेक्सन कारमधील बॅटरी ६० मिनिटांत ०-८० टक्के चार्ज होऊ शकते.
  • होम वॉल बॉक्स चार्जरस शुल्क आकरून २०-८० टक्के चार्ज होण्यास ८ तास लागतात.

 

टाटा नेक्सन ईव्हीचे फीचर्स

  • स्वयंचलित हवामान नियंत्रण
  • इलेक्ट्रिक सनरूफ
  • सात इंच इंफोटेनमेंट स्क्रीन
  • ऑटो हेड लाइट्स
  • ऑटो रेन-सेन्सिंग वाइपर
  • इलेक्ट्रिक टेल गेट
  • पार्क असिस्ट

 

पाहा व्हिडीओ:


Tags: e-carTataTata Motorsइलेक्ट्रिक कारटाटा नेक्सन ईव्हीटाटा मोटर्स
Previous Post

जिथं गरज, तिथं ‘जिजाऊ’ची मदत, कोकणात रुग्णवाहिकेसह सेवा सुरु

Next Post

भारतीय नौदलात सेलर मेट्रिक रिक्रूटसाठी ३३ जागांवर संधी

Next Post
navy

भारतीय नौदलात सेलर मेट्रिक रिक्रूटसाठी ३३ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!