Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टाटा मोटर्सने सादर केला कॉन्सेप्ट कार अविन्याचा ट्रेलर! २०२५मध्ये होणार लाँच!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
avinya

मुक्तपीठ टीम

टाटा मोटर्सने एक नवी कार टाटा अविन्याचा ट्रेलर लाँच केला आहे. ही कार टाटाच्या नवीन इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. टाटा मोटर्स २०२५ पर्यंत अविन्याला बाजारात आणणार आहे. ही इलेक्ट्रिक कार ३० मिनिटांच्या चार्जिंगवर ५०० किमीची रेंज देईल. या कारच्या ड्रायव्हर आणि पुढच्या प्रवासी सीट रिव्हॉल्व्हिंग आहेत ज्या ३६० डिग्री फिरतील.

अविन्या म्हणजे इनोव्हेशन

  • टाटा मोटर्सचे एमडी शैलेश चंद्र यांनी या कॉन्सेप्ट कारमागील संकल्पना मांडली.
  • अविन्या हा संस्कृत भाषेतील शब्द आहे.
  • या नावात IN देखील आहे, जी भारताची ओळख आहे.

कारच्या स्टियरिंग व्हीलवर टच पॅनेल

  • टाटा अवीन्‍याचे डिझाईन खूपच फ्युचरिस्टीक आहे.
  • जे साधे आणि संक्षिप्त ठेवण्यात आले आहे.
  • कारच्या स्टियरिंग व्हीलवर टच पॅनल आहे आणि यावरून कारचे सर्व फीचर्स नियंत्रित केले जातात.
  • कारचा डॅशबोर्ड प्रत्यक्षात एक संपूर्ण साउंड बार आहे.
  • प्रत्येक प्रवाशाच्या हेडरेस्टवर स्पीकर लावण्यात आले आहेत.

कारची सीट ३६० डिग्री रिव्हॉल्व्हिंग!

  • या कारचा ड्रायव्हर आणि पुढची पॅसेंजर सीट रिव्हॉल्व्हिंग आहे आणि ती ३६० डिग्री फिरेल.
  • कारमधील लेग स्पेसची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
  • कारचे इंटीरियर प्रवाशांना आरामदायी वाटेल अशा पद्धतीने बनवले आहे.
  • कारच्या मिडल हॅण्डरेस्टजवळ सुगंध डिफ्यूझरही देण्यात आला आहे.
  • कारच्या इंटिरिअरमध्ये कोणत्याही डार्क रंगांचा वापर केलेला नाही.

वेगळा लूक, वेगळा ढंग!

  • टाटा अविन्याचा विंडस्क्रीन मोठा आहे.
  • हे सनरूफमध्ये अशा प्रकारे विलीन होते की जणू काही तो एकच स्क्रीन आहे.
  • त्याचे एलॉय व्हील काही प्रमाणात टाटा कर्वच्या व्हील सारखे आहेत, परंतु त्याच्या फ्लॉवर डिझाइनपेक्षा वेगळे आहेत.
  • टाटा अविन्या प्रीमियम हॅचबॅकसारखे दिसते, परंतु MPV प्रमाणेच कार्यक्षमता आहे आणि SUV क्रॉसओवर म्हणून डिझाइन केलेली आहे.
  • कारच्या फ्रंट ग्रिलला बोल्ड लूक देण्यात आला आहे जो BMW आणि Audi सारख्या लक्झरी कार्ससारखा आहे.

संपूर्ण कार AI कनेक्टेड!

  • टाटा मोटर्सचे लक्ष कारच्या सॉफ्टवेअरवर अधिक आहे.
  • ही कार AI मशीन लर्निंगवर आधारित असेल.
  • नवीन टाटा अवीन्यामध्ये कनेक्टेड कारचे अनेक फिचर्स असतील.

या कारवर टाटाचा नवा लोगो!

  • इलेक्ट्रिक वाहनांसाठी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी ही नवीन कंपनी स्थापन केली आहे.
  • टाटा अवीन्या ही कंपनी या कंपनीच्या अंतर्गत बनवण्यात आली आहे. -टाटा अवीन्याला टाटा मोटर्सचा नवीन लोगो देण्यात आला आहे जो प्रत्यक्षात कारचा हेडलॅम्प म्हणून काम करेल.

पाहा व्हिडीओ:


Tags: AvinyaConcept Cargood newsmuktpeethTata Motorsअविन्याकॉन्सेप्ट कारचांगली बातमीटाटा मोटर्समुक्तपीठ
Previous Post

स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनांचा नवी मुंबईत तांदूळ आणि आंबा महोत्सव

Next Post

जलसंपदा विभागात ११ जागांवर नोकरीची संधी

Next Post
Water Resources

जलसंपदा विभागात ११ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!