मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्या नातं तसं नेहमीच गाजत राहणारे. कधी पवार, कधी ठाकरे, कधी मुंडे आणि आता फडणवीस. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा अवघ्या २३ वर्षांचा अभिनेता पुतण्या तन्मयने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचे उघड झाल्याने वाद निर्माण झाला आहे. नेटकऱ्यांनी अॅमेझॉन प्राइमवरील चाचा विधायक है हमारे…या लोकप्रिय वेबसिरीजच्या आधारे #चाचाविधायकहैहमारे #chachavidhayakhainhumareहा हॅशटॅग चालवत भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच फिरकी ताणली.
४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?
भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! pic.twitter.com/oN49h5xiiC
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 19, 2021
मुळात केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासाठी ठरवून दिलेली मर्यादा ४५ वर्षांची असताना २३ वर्षांच्या तन्मयाला मुंबईत पहिला आणि नागपुरात दुसरा डोस मिळालाच कसा, असा प्रश्न विचारला जात आहे. सोमवारी तन्मयने स्वत:च इस्टाग्रामवर लस घेतानाचे छायाचित्र पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी नेटानं #चाचाविधायकहैहमारे हॅशटॅग वापरत प्रश्न विचारणे, प्रतिक्रिया व्यक्त करणे सुरु केले.
Advance Quota
Benefit of Kaka
Like the way you use your chacha.#tanmayfadnavis#ChachaVidhayakHainHumare @PMOIndia@DrRPNishank @ArvindKejriwal @Dev_Fadnavis @nidhiindiatv pic.twitter.com/ngS3cRvhY0— Ashish Gangwal (@AshishGangwal12) April 20, 2021
तन्मयने नियम डावलून निम्म्या वयाचा असतानाही लस घेतल्याचे नेटकऱ्यांना मुळीच आवडलेले नाही. युवक काँग्रेसचे प्रचार प्रमुख श्रीवत्स यांनी तर ‘देवेंद्र फडणवीस तुमचा पुतण्या तन्मय फडणवीस हा ४५ वर्षांचा आहे का?, जर नसेल तर तो लसीकरणासाठी कसा काय पात्र ठरला? लशीच्या तुटवड्यामुळे लोकांचे मृत्यू होत असताना फडणवीस कुटुंब मात्र सुरक्षित आहे.’ असा थेट भडिमार केला आहे.
त्यांनीच पंतप्रधान मोदींनाही प्रश्न विचारला आहे की, कोणत्या कायद्यानुसार भाजपाच्या नेत्यांच्या कुटुंबियांना ४५ वर्षांखालील असूनही लस मिळत आहे?
Dear @Dev_Fadnavis, is your Nephew Tanmay Fadnavis 45+ years old?
If not, how is he eligible for taking the Vaccine?
Just like Remdesivir, are you hoarding Vaccines & giving it to your family members?
People are dying. There is Vaccine Shortage. But Fadnavis family is Safe. pic.twitter.com/6vjwIqNuEI
— Srivatsa (@srivatsayb) April 19, 2021
संकल्प पडवळ यांनी चाचा विधायक है हमारे हॅशटॅगसह विचारलंय, “नव्हं आता फडणवीस ने राजीनामा द्यावा म्हणून कोण राज्यपाल च्या भेटीला जाणार नाही का? 😂😂”
नव्ह आता फडणवीस ने राजीनामा द्यावा म्हणून कोण राज्यपाल च्या भेटीला जाणार नाही का? 😂😂#ChachaVidhayakHainHumare
— Sᴀɴᴋᴀʟᴘ Pᴀᴅᴡᴀʟ (SK) (@SankalpPadwal) April 20, 2021
अक्षय या ट्विटरकराने “मी vaccine पुन्हा घेईन मी पुन्हा घेईन मी पुन्हा घेईन.” असे म्हटले आहे.
मी vaccine पुन्ह घेईन मी पुन्हा घेईन मी पुन्हा घेईन.#chachavidhayakhainhumare
— akshay (@heyItsakshay10) April 19, 2021
या ट्विटरकरांप्रमाणेच इतरही अनेक ट्विटरकरांनी मी vaccine पुन्ह घेईन मी पुन्हा घेईन मी पुन्हा घेईन.
#chachavidhayakhainhumare हॅशटॅग चालवत ट्विट केले आहेत. त्यातील काही पुढील प्रमाणे आहेत:
१
— Sumit_Che (@sumit_che) April 19, 2021
२
४५च्या आत मिळतो वॅक्सिंनेशनचा टिका..
जर देवेंद्र फडणवीस असेल तुमचा काका.. pic.twitter.com/S3lbUQbVsr— Andolanjivi faijal khan (@faijalkhantroll) April 19, 2021
३
Normal ppl – Why did he take a photo? And if he did, why the eff did he put it on instagram ? Is he a fool..
Tanmay Fadnavis meanwhile —#chachavidhayakhainhumare pic.twitter.com/ULoVtGQLeg
— D 😷 (@_setoodeh) April 19, 2021
४
फडणवीसांचा पुतण्या खरंच ४५ वर्षाचा आहे. तो संतूर साबण लावतो म्हणून तरुण दिसतो. विनाकारण वाद टाळा.#चाचा_विधायक_है_हमारे
— Akshay b (@Akshayb99913061) April 20, 2021
५
कोई पूछे तो बोल देना चच्चा विधायक है हमारे!#चाचा_विधायक_है_हमारे #chachavidhayakhainhumare pic.twitter.com/EKhbqkAX8T
— गांधीदूत-Abhijit Sapkal (@abhijitsapkal1) April 19, 2021