Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपा नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा गजाआड! केजरीवालांवरील टीकेनंतर पंजाब पोलिसांची कारवाई

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Tajinder Pal Singh Bagga

मुक्तपीठ टीम

दिल्ली भाजपा नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना पंजाब पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. भाजपाचे नेते कपील मिश्रा यांनी बग्गा यांना पंजाब पोलिस दलाच्या ५० जवानांनी घरातून अटक केल्याचा दावा केला आहे. दिल्ली भाजपाचे प्रवक्ता प्रवीण शंकर कपूर यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केजरीवाल पंजाबमध्ये मिळालेल्या सत्तेचा राजकीय गैरवापर करत आहेत. सत्तेचा वापर ते विरोधकांना धमकावण्यासाठी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

तेजिंदर पाल सिंह बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांनी सांगितले की, आज सकाळी १०-१५ पोलीस आमच्या घरी आले आणि त्यांनी ताजिंदरला ओढून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी मी माझा मोबाइल फोन उचलला तेव्हा पोलिसांनी मला दुसऱ्या खोलीत नेले. बग्गा यांच्याविरोधात १ एप्रिल रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर प्रक्षोभक विधाने करणे, शत्रुत्व वाढवणे आणि गुन्हेगारी धमकी देणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता

नेमकं प्रकरण काय?

  • मार्च महिन्यात, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेत काश्मिरी पंडितांच्या निर्गमनावरील चित्रपट, द काश्मीर फाईल्स करमुक्त न करण्याबाबत विधान केले होते, ज्याने बराच गदारोळ केला होता.
  • यावर बग्गा यांनी ट्विट करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती.
  • तत्पूर्वी, छत्तीसगडमध्येही बग्गा यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला होता, ज्यामध्ये बग्गा यांच्यावर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप होता.

Tags: arvind kejriwalBJPdelhiPunjab PoliceTajinder Pal Singh Baggaअरविंद केजरीवालतेजिंदर पाल सिंह बग्गादिल्लीपंजाब पोलीसभाजपा
Previous Post

ओबीसी आरक्षणासाठी समर्पित आयोगासमोर राजकीय पक्षांनी मांडली भूमिका

Next Post

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन

Next Post
Ajit Pawars gratitude to Rajarshi Shahu Maharaj

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!