Tag: pune

पुण्याला जाताय…’हे’ लक्षात ठेवा!

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना वाढताना दिसत आहे. पुणे शहरात कोरोनाचे वाढते प्रकरण पाहाता रात्री अकरानंतर बिनकामाचे फिरणाऱ्यांवर ...

Read more

“सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार”

मुक्तपीठ टीम  राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून ...

Read more

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

मुक्तपीठ   पूजा चव्हाण हिने काही दिवसांपूर्वी पुण्यातील वानवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीतून उडी मारून ...

Read more

नको त्या भानगडी…आरोपांच्या फैरी…आघाडी सरकार सारखंच अडचणीत!

मुक्तपीठ टीम   मंत्र्यांच्या राजकारणाबाहेरच्या नको त्या भानगडींमुळेच राज्यातील आघाडी सरकार सातत्यानं अडचणीत येताना दिसत आहे. संख्याबळानं मजबूत असलेल्या भाजपला ...

Read more

‘शिवजयंती’ राष्ट्रीय सण म्हणून महाराष्ट्रात साजरी झाली पाहिजे – राजेंद्र डुबल

मुक्तपीठ टीम   छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि रयतेचे स्वराज्य निर्माण केलं. शिवरायांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठास सुद्धा त्याकाळी ...

Read more

#चांगलीबातमी महाराष्ट्रातील या पाच शहरांची हवा शुद्ध करण्यासाठी अर्थसंकल्पाचे बळ

मुक्तपीठ टीम हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अर्थसंकल्पातील २,२०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी १५ राज्यातून ४२ शहरांची निवड ...

Read more

पुण्यात आंतरराष्ट्रीय भामटे रॅकेट! बेरोजगारांना नोकरीसाठी २० कोटींचा गंडा!!

मुक्तपीठ टीम   देश-विदेशातील अनेक बेरोजगार तरुणांची नोकरीच्या नावाने फसवणुक करणार्‍या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश ...

Read more

पुण्यात भाजपच्या चहाखारीविरोधात राष्ट्रवादीची बिर्याणी

मुक्तपीठ टीम   पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभेची बैठक पालिका आणि विकासात्मक मुद्द्यांवरील वादविवादासाठी नेहमी चर्चेत असते. परंतु गेल्या आठवड्यात वादाचा ...

Read more

पाणीपुरवठा योजना पुणे मनपाकडे सुपुर्त शासनाचा सकारात्मक पाठिंबा

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शिवणे, कोंढवे, धावडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे पाणी ...

Read more
Page 40 of 41 1 39 40 41

ताज्या बातम्या

error: Content is protected !!