Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्याला जाताय…’हे’ लक्षात ठेवा!

February 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
pune

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना वाढताना दिसत आहे. पुणे शहरात कोरोनाचे वाढते प्रकरण पाहाता रात्री अकरानंतर बिनकामाचे फिरणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. याकाळात केवळ आवश्यक सेवांसाठी संचार करण्यास अनुमती देण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपासून सुरू झालेले पुण्यातील शाळा-महाविद्यालये पुन्हा एकदा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

“कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत काही काम नसल्यास बाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार नाही. केवळ आवश्यक सेवांसाठी परवानगी दिली जाईल. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील”, असे आदेश पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

 

पुण्यात पुन्हा वाढतोय कोरोना

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. गेल्या १५ दिवसात कोरोना रुग्ण वाढीचा दर फक्त ४.५ ते ५ टक्के होता. तो आता १० टक्क्यांवर गेला आहे.”

विसरु नका कोरोना सूचना…

  • लॉकडाउननंतर सुरु झालेल्या शाळा-महाविद्याले २८ फेब्रुवारीपर्यंत राहतील. या निर्णयावर पुढील विचार शुक्रवारी होईल.
  • हाटेल, रेस्टॉरंट्स, बार अकारानंतर बंद राहतील.
  • रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मर्यादित संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
  • लोकांना फक्त आवश्यक कामांसाठी घराबाहेर जाऊ दिले जाईल.
  • मात्र भाजी विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते आणि इतरांना या बंदीमधून वगळण्यात आले आहेत.
  • खाजगी कोचिंगचे क्लासेस बंद राहतील. तसेच काही कोचिंगना फक्त ५०% क्षमतेसह उघडता येईल.
  • राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतीही बंधनं लावण्यात आलेली नाहीत. परंतु प्रवासी आणि वाहतूक संस्थांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल.
  • लग्न समारंभांसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल.

Tags: Corona New guidelinesCorona Viruscovid 19 casesMaharashtranight curfewpuneपुणे
Previous Post

कृपाशंकर सिंह पुन्हा सक्रिय…१ लाख उत्तर भारतीय कुटुंबांना भेटणार

Next Post

मोदी सरकार की मनमोहन सरकार…कधी वाढला इंधन महागाईचा भार?

Next Post
petrol deisel

मोदी सरकार की मनमोहन सरकार...कधी वाढला इंधन महागाईचा भार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!