Tag: Maharashtra

५ जिल्ह्यांमध्ये शून्य, १० जिल्ह्यांमध्ये एक आकडी नवे रुग्ण! सक्रिय रुग्णसंख्या ७५ हजाराखाली!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ६,००५ नवीन रुग्णांचे निदान. आज ६,७९९ रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,१०,१२४ करोना बाधित ...

Read more

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय?

मुक्तपीठ टीम आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. ...

Read more

बारावीचा निकाल जाहीर…राज्यातील ९९.६३% विद्यार्थी उत्तीर्ण!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा सन २०२१ निकाल आज ...

Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला… कोरोनाच्या रिप्रोडक्शन व्हॅल्यूत वाढ!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रासह देशात दुसरी लाट ओसरत असल्यानं निर्बंध हटवले जात आहेत. पण जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आता सतर्कतेचा इशाराही ...

Read more

आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन, एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करा!

मुक्तपीठ टीम अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यानुसार एकलव्य मॉडेल निवासी शाळेत शासकीय, अनुदानित ...

Read more

नवी नियमावली, ८ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम! २५ जिल्ह्यांमध्ये सूट! ३ जिल्ह्यांमध्ये वाढ!!

मुक्तपीठ टीम कोरोनाची दुसरी लाट मावळत असताना राज्य सरकारने अनलॉकबाबतची नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीनुसार दुकांनाच्या वेळा वाढवण्यात ...

Read more

सोमवार कमी रुग्णांचा वार! ४,८६९  नवीन रुग्ण, ८,४२९ रुग्ण बरे होऊन घरी!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ४,८६९ नवीन रुग्णांचे निदान. आज ८,४२९ रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,०३,३२५ करोना बाधित ...

Read more

वक्फ मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुतवल्ली निर्वाचन गणातून निवडणूक घेण्यासाठी राज्यातील मुतवल्लींची मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ...

Read more

आता महसूल सेवांचं डिजिटलीकरण! पंधरा रुपयात ऑनलाईन ७-१२ नव्या स्वरुपात!

मुक्तपीठ टीम १ ऑगस्टच्या महसूल दिनापासून महाराष्ट्रातील महसुली सेवांमध्ये एका क्रांतीची सुरुवात झाली आहे. आजवर राज्यात अनेक ठिकाणी जमिनीच्या खोट्या ...

Read more

ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधुचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिनंदन

मुक्तपीठ टीम टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेचं कांस्यपदक जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष ...

Read more
Page 145 of 186 1 144 145 146 186

ताज्या बातम्या

error: Content is protected !!