Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

५ जिल्ह्यांमध्ये शून्य, १० जिल्ह्यांमध्ये एक आकडी नवे रुग्ण! सक्रिय रुग्णसंख्या ७५ हजाराखाली!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, ३ ऑगस्ट २०२१

September 6, 2026
in आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ६,००५ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ६,७९९ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६१,१०,१२४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.६६ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १७७  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८५,३२,५२३ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६३,२१,०६८ (१३.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ४,५१,९७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ३,००९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ७४,३१८ सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ३,७०९
  • महामुंबई ०,८४४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • उ. महाराष्ट्र ०,८४१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)ॉ
  • कोकण ००,२८३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • मराठवाडा ००,२७६
  • विदर्भ ००५२

एकूण नवे रुग्ण   ६ हजार ००५ (कालपेक्षा जास्त)

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ६ हजार ५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,२१,०६८  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  • मुंबई मनपा २९१
  • ठाणे ५२
  • ठाणे मनपा ६२
  • नवी मुंबई मनपा ५३
  • कल्याण डोंबवली मनपा ७३
  • उल्हासनगर मनपा १३
  • भिवंडी निजामपूर मनपा २
  • मीरा भाईंदर मनपा २१
  • पालघर २६
  • वसईविरार मनपा २८
  • रायगड १४२
  • पनवेल मनपा ८१
  • ठाणे मंडळ एकूण ८४४

 

  • नाशिक ६८
  • नाशिक मनपा ३६
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ७१७
  • अहमदनगर मनपा १२
  • धुळे ३
  • धुळे मनपा १
  • जळगाव ३
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ८४१

 

  • पुणे ६९०
  • पुणे मनपा २४९
  • पिंपरी चिंचवड मनपा १५८
  • सोलापूर ५४४
  • सोलापूर मनपा ९
  • सातारा ५९५
  • पुणे मंडळ एकूण २२४५

 

  • कोल्हापूर ४६३
  • कोल्हापूर मनपा १२०
  • सांगली ७७७
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १०४
  • सिंधुदुर्ग १०२
  • रत्नागिरी १८१
  • कोल्हापूर मंडळ एकूण १७४७

 

  • औरंगाबाद ४२
  • औरंगाबाद मनपा ४
  • जालना १३
  • हिंगोली ०
  • परभणी ३
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ६२

 

  • लातूर १५
  • लातूर मनपा २०
  • उस्मानाबाद ५२
  • बीड १२५
  • नांदेड १
  • नांदेड मनपा १
  • लातूर मंडळ एकूण २१४

 

  • अकोला १
  • अकोला मनपा १
  • अमरावती ९
  • अमरावती मनपा ५
  • यवतमाळ ०
  • बुलढाणा १५
  • वाशिम १
  • अकोला मंडळ एकूण ३२

 

  • नागपूर ३
  • नागपूर मनपा ५
  • वर्धा १
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ०
  • चंद्रपूर मनपा ५
  • गडचिरोली ६
  • नागपूर एकूण २०

 

  • एकूण ६ हजार ००५

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ११ हजार ५०० कोटीच्या तरतुदीस मंत्रिमंडळाची मान्यता

Next Post

पाकिस्तानातून परतलेली गीता महाराष्ट्रात इंग्रजी-कॉम्प्युटर शिकली!

Next Post
Geeta

पाकिस्तानातून परतलेली गीता महाराष्ट्रात इंग्रजी-कॉम्प्युटर शिकली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!