“गृहखात्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांकडे शिवीगाळ, ॲट्रोसिटीच्या धमक्या, महिलांना मारहाण याचं लायसन्स आहे का?”
मुक्तपीठ टीम पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने एका महिला सरपंचाला मारहाण करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. पुण्यातील ...
Read more