मंत्रिमंडळ निर्णय : प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव”
मुक्तपीठ टीम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” साकारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. ...
Read more