मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार-उपमुख्यमंत्री अजित पवार
मुक्तपीठ टीम आपल्या काव्यप्रतिभेने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना ...
Read more