Tag: कपिल पाटील

“जबाबदार नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवाव्यात”: राज्यपाल

मुक्तपीठ टीम लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवून त्यांना चांगले शिक्षण द्यावे. जेणेकरून जबाबदार नागरिक घडविण्याकामी त्याचा फायदा होईल. ...

Read more

“कोरोना काळात ‘आरोग्य मंदिरे’ उघडल्याबद्दल जनता आशीर्वाद देईल”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. प्रार्थनास्थळे उघडणार आहोत. त्याचबरोबर ‘आरोग्य मंदिरे’ ...

Read more

“भाजपाच्या चार केंद्रीय मंत्र्यांची राज्यात १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा”

मुक्तपीठ टीम केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ . भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री ...

Read more

हवेतून ऑक्सिजन…पार्वतीबाई शंकरराव चव्हाण रुग्णालय स्वयंपूर्ण!

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरोग्य सेवा प्रणालीवरील ओझे कमी करण्यासाठी ...

Read more

मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना नेमकं किती महत्व?

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी पार पडला. या मंत्रिमंडळात एकूण ४३ नव्या मंत्र्यांचा समावेश ...

Read more

राष्ट्र सेवा दलात असंतोषाचा भडका, आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवींवर गंभीर आरोप!

मुक्तपीठ टीम साने गुरुजींपासून अनेक समाजधुरीणांची समृद्ध आणि मोठी परंपरा असलेल्या राष्ट्र सेवा दलात (Rashtra Seva Dal) सध्या गोंधळचा वातावरण ...

Read more

“विद्यार्थी व शिक्षक यांना लस दिल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत”

मुक्तपीठ टीम विद्यार्थी व शिक्षक यांना लस दिल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत अशी स्पष्ट मागणी आमदार कपिल पाटील यांनी आज मुख्यमंत्री ...

Read more

कोरोनाचे बळी ठरलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत करा

मुक्तपीठ टीम कोरोना महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवेतील असो वा सरकारी कर्मचारी लोकांच्या मदतीसाठी अहोरात्र काम करीत आहेत. त्याच काळात पत्रकारांची ...

Read more

ताज्या बातम्या

error: Content is protected !!