Tag: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुन्हा रुग्णालयाला आग! रुग्णांचा मृत्यू! फक्त ठिकाण बदललं!!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना, दुसरीकडे राज्यातील रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. मुंबई, नाशिक, विरार येथील ...

Read more

लस मोफतच द्या! कुणालाही लसीविना राहण्याचे निमित्त नको!! ऐपत त्यांनी मुख्यमंत्री निधीला देणगी द्यावी!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट   महाराष्ट्रात युवापिढीच्या लसीकरणाचे काय होणार, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार ...

Read more

रेमडेसिविरचा चांगला इफेक्ट…महापौरांना आठवलं “मोदी – ठाकरेंचं भावाचं नातं!”

मुक्तपीठ टीम मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रेमडेसिविरचा पुरवठा वाढवल्याबद्दल मुंबईकरांच्यावतीने पंतप्रधानांना धन्यवाद दिले. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ...

Read more

सीरम करणार महाराष्ट्राला संपूर्ण सहकार्य, पुनावालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना आश्वासन

मुक्तपीठ टीम कोरोना लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा २ मेपासून संपूर्ण देशभर सुरू होणार आहे. यामुळे कोरोनाविरुद्धचा लढा हा अधिक प्रभावी ...

Read more

राज्यात रेमडेसिविरचा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

मुक्तपीठ टीम राज्यात रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना देखील ...

Read more

अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तरांना सातवा वेतन आयोग

मुक्तपीठ टीम सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील ४ हजार ८९९ शिक्षक आणि ६ हजार १५९ शिक्षकेतर ...

Read more

पंतप्रधान मोदींशी मुख्यमंत्री ठाकरेंच्या चर्चेत कोणते मुद्दे होते?

मुक्तपीठ टीम   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक ...

Read more

विरार आगीतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख, जखमींना १ लाख सरकारी मदत

मुक्तपीठ टीम   विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातीळ अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र ...

Read more

“रुग्णालय अग्निसुरक्षेसाठी औद्योगिक सुरक्षा तज्ज्ञांसह दक्षता पथक”

मुक्तपीठ टीम   विरार रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत ...

Read more

माजी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळरावांचा अभिमन्यू काळेंच्या बदलीला जाहीर विरोध

मुक्तपीठ टीम कोरोना महामारीच्या काळात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवड्यासाठी जबाबदार ठरवत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात ...

Read more
Page 49 of 65 1 48 49 50 65

ताज्या बातम्या

error: Content is protected !!