कोल्हापूरचे सुपुत्र प्रशांत शिवाजी जाधव यांच्यावर मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
उदयराज वडामकर / कोल्हापूर कोल्हापूरचे सुपुत्र प्रशांत शिवाजी जाधव यांच्यावर त्यांच्या मूळगावी बसर्गे गडहिंग्लज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
Read more