Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापूरचे सुपुत्र प्रशांत शिवाजी जाधव यांच्यावर मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
कोल्हापूरचे सुपुत्र प्रशांत शिवाजी जाधव यांच्यावर मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उदयराज वडामकर / कोल्हापूर

कोल्हापूरचे सुपुत्र प्रशांत शिवाजी जाधव यांच्यावर त्यांच्या मूळगावी बसर्गे गडहिंग्लज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लडाखमधील तुर्तकमध्ये भारतीय लष्करांची बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत वीरमरण आलेल्या कोल्हापूरचे सुपुत्र जवान प्रशांत शिवाजी जाधव यांच्यावर त्यांच्या मूळगावी बसर्गे या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Shivaji Jadhav Funeral

अतिशय शोकाकुल वातावरणात वीर जवानाला अंतिम निरोप देण्‍यासाठी जमलेल्या समुदायाने पुष्पवृष्टी करत अमर रहे ,अमर रहे ,भारत माता की जय आधी गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला होता. वडील शिवाजी कन्या नियती यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. साश्रू नयनांनी त्यांनी लाडक्या वीर पुत्राला निरोप दिला.

Shivaji Jadhav Funeral

लष्करी जवानांनी व पोलिस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.

Shivaji Jadhav Funeral

कोल्हापूरचे प्रशांत जाधव व सातारचे सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी एक कोटीची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

Tags: KolhapurladakhmuktpeethPrashant Jadhavsatej patilकोल्हापूरप्रशांत शिवाजी जाधवबसर्गेमुक्तपीठ
Previous Post

राज्यपालांनी केले ‘एक आठवडा देशासाठी’ या उपक्रमाचे कौतुक

Next Post

काँग्रेसमध्ये उपऱ्यांविरोधात असंतोष! यूपीचे इम्रान प्रतापगढ़ी महाराष्ट्रात, महाराष्ट्राचे मुकुल वासनिक राजस्थानात!!

Next Post
Congress Rajyasabha

काँग्रेसमध्ये उपऱ्यांविरोधात असंतोष! यूपीचे इम्रान प्रतापगढ़ी महाराष्ट्रात, महाराष्ट्राचे मुकुल वासनिक राजस्थानात!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!