Tag: घडलं-बिघडलं

सायबर क्षेत्रात नवीन मोबाईल बँकिंग व्हायरसचा फैलाव, आर्थिक फसवणुकीच्या धोक्यात वाढ!

मुक्तपीठ टीम देशाच्या सायबर क्षेत्रात एक नवीन मोबाइल बँकिंग व्हायरस पसरत आहे. हा मोबाईल बँकिंग ट्रोजन व्हायरस-सोवा, ग्राहकांना लक्ष्य करणारा, ...

Read more

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे, अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुक्तपीठ टीम पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावर ...

Read more

फॉक्सकॉनप्रकरणी मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले!- जयंत पाटील

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील हे पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी मराठवाडा विभागाच्या दौर्‍यावर असून त्यांनी ...

Read more

ज्ञानलक्षी, प्रवासवर्णनपर साहित्याला वाचकांची मोठी मागणी

मुक्तपीठ टीम "चरित्र, आत्मचरित्र, माहितीपर लेखन यासारख्या ज्ञानलक्षी व प्रवासवर्णनपर साहित्यकृतींना वाचकांची मोठी मागणी आहे. मध्यमवर्गीय माणसालाही आपण जग पाहायला ...

Read more

सर्वांना सोबत घेवून बंतारा समाजाने व्यावसायिक प्रगती केली- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुक्तपीठ टीम आपण स्वतःसाठी, परिवारासाठी तर जगतोच परंतू आपले राज्य, आपले राष्ट्र यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. समाजात जे आपल्यापेक्षा पाठीमागे आहेत ...

Read more

सृष्टीचे संवर्धन कसे करावे हे जैन समाजाकडून शिकण्यासारखे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

मुक्तपीठ टीम  जैन समाज उद्यमशील आहे. व्यापार उदीम करून नोकरी देणारा हा समाज आहे. मैत्री करताना प्रसंगी क्षमा मागण्याची जोड ...

Read more

जागतिक दर्जाचा इको पार्क उभारण्यासंदर्भात चर्चा- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुक्तपीठ टीम पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून निसर्ग पर्यटनाच्या ...

Read more

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था

मुक्तपीठ टीम  महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापना होत असून त्यामाध्यमातून कृषी, आरोग्य, शिक्षण रोजगार, पर्यावरण ...

Read more

अशक्य नसतंच काही! एका तपाच्या संघर्षानंतर गोपिका बनली केरळची पहिली आदिवासी हवाईसुंदरी!

मुक्तपीठ टीम आपल्यापैकी प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न आहे. पुढे जाऊन कोणते करिअर निवडायचे आणि त्यात कसे भविष्य घडवायचे याचा ...

Read more

भर पावसात पारंपारिक तारपा नृत्य स्पर्धा रंगली, पोलिसांविषयी आपुलकी अधिकच वाढली!

गौरव संतोष पाटील / पालघर खाकी वर्दीतील माणूसपण जेव्हा संवेदनशीलतेनं समोर येतं तेव्हा सामान्य माणसांची पोलीस दलाविषयी आपुलकी वाढते. पालघर ...

Read more
Page 42 of 68 1 41 42 43 68

ताज्या बातम्या

error: Content is protected !!