Tag: गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश

मुक्तपीठ टीम विविध संघटित व असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिला नोकरी करीत आहेत. या सर्व महिलांची सुरक्षा हा राज्यशासनाच्या दृष्टीने ...

Read more

“जनतेच्या मनात पोलीसांबद्दल विश्वास निर्माण करा”: दिलीप वळसे-पाटील

मुक्तपीठ टीम सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे तसेच यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ...

Read more

“एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्याबाबत सर्वतोपरी सहकार्य”: गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुक्तपीठ टीम एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या चित्रपटगृह परवाना अहस्तांतरणीय आहे. हा परवाना हस्तांतरणीय व ...

Read more

“आदिवासी संस्कृती व परंपरांचे जतन करुन पालघर जिल्ह्यातील विकासकामे करावीत”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व कला देशामध्ये प्रसिद्ध आहेत. वारली चित्रकला तर जागतिक स्तरावर पोहचली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आदिवासी ...

Read more

“मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्याच्या उपायांबाबत प्राधान्याने विचार करा”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळता येईल, अशा उपाययोजनांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. भारतीय वनसेवेत काम करण्याची वेगळी ...

Read more

पुण्यात सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा इशारा

मुक्तपीठ टीम पुणे, पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...

Read more

महापूरात बेघर झालेल्या १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादी ट्रस्टच्या माध्यमातून अडीच कोटीची मदत

मुक्तपीठ टीम महापूरामुळे बेघर झालेल्या १६ हजार पिडितांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २० हजार घरगुती भांडी आणि पांघरूण किटस ...

Read more

फोन टॅपिंग चौकशीसाठी संजय पांडे समिती, एक चौकशी – लक्ष्य दोन पक्षी!

मुक्तपीठ टीम राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना राज्यातील अनेक राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे विधानसभेत ...

Read more

“चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई”

मुक्तपीठ टीम मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी ...

Read more

फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी, गुंतलेले अधिकारी अडचणीत येणार?

मुक्तपीठ टीम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात आज फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. २०१६-१७ मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन ...

Read more
Page 2 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

error: Content is protected !!