Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रश्मी हेडे यांना ‘स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार’

March 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
rashmi hede

मुक्तपीठ टीम

अखिल भारतीय पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कार लेखिका रश्मी हेडे यांना जाहीर झाल्याचे संघाचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी सांगितले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अल्प परिचय रश्मी हेडे या विविध विषयांवर लेखन करीत असतात. विशेषतः कोरोनामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने,समाजात भीतीचे, नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. या काळात त्यांनी सतत जागृती पर, प्रेरणादायी लिखाण केलं आहे. हे लिखाण विविध वृत्तपत्रे, वेबपोर्टल व समाज माध्यमातून सातत्याने प्रसिद्ध झाले आहे. जवळपास ६० लेख त्यांनी लिहिले आहेत.

 

या लिखाणाबद्दल सत्यवादी ह्यूमन राईट्स, मुंबई, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, नवी दिल्ली, भारतीय महाक्रांती सेना, मुंबई व प्रतिष्ठा फाउंडेशन,सांगली या संस्थानी रश्मी हेडे यांना गौरविले आहे. त्यांचे हे लेखन लवकरच पुस्तक रूपाने प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे.

 

याचबरोबर सर्व सामान्यांना प्रेरणादायी ठरत असलेलं त्यांचे ‘बंदिस्त पान’ हे आत्मकथन त्या क्रमशः प्रसिद्ध करीत आहेत. लेखन व घरी शिकवणी वर्ग घेण्याबरोबरच त्या सातारा येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात सातत्याने कार्यरत असतात.


Tags: Swayamsiddha National Awardअखिल भारतीय पत्रकार संघअध्यक्ष महेंद्र देशपांडेस्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कार
Previous Post

मुंबईच्या रुग्णालय अग्निकांडांनं गंभीर प्रश्न: “मॉलमध्ये रुग्णालय कसं?”

Next Post

“जातीपातीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून समतेचे विचार आवश्यक” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
ambedkar

"जातीपातीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून समतेचे विचार आवश्यक" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!