Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्विच बाईकच्या 360डिग्री फोल्डेबल ३ इलेक्ट्रिक बाइक्स! जाणून घ्या वेगळे फिचर्स…

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
svitch bikes

मुक्तपीठ टीम

अहमदाबादच्या स्विच बाईक कंपनीने कर्नाटकातील बंगळुरू येथे आयोजित इलेक्ट्रिक व्हेईकल एक्स्पो २०२२ मध्ये त्यांच्या तीन फोल्डिंग इलेक्ट्रिक बाइक्स लाँच केल्या. या फोल्डिंग बाइक्सची नावे आहेत स्विच एम एक्स ई, स्विच एक्स ई आणि स्विच एक्स ई+. हे सर्व मॉडेल्स ३६० डिग्री पर्यंत फोल्ड केले जाऊ शकतात. चला या तिन्ही मॉडेल्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

स्विच एम एक्स ई फोल्डिंग ई-बाईकचे फिचर्स

  • ही एक मिनी फोल्डिंग इलेक्ट्रिक बाइक आहे.
  • ही मल्टी गियर पर्यायासह येते.
  • बाइकच्या हँडलमध्ये स्पीड वाढवण्यासाठी प्लस आणि मायनस मोड आहे.
  • बाईकच्या पुढील भागात पॉवरफुल एलईडी लाईट आहे.
  • यात २५० वॅटची मोटर आणि ८.७ ए एम पी बॅटरी आहे.
  • याचा टॉप स्पीड २५ किलोमीटर प्रति तास आहे.
  • एका चार्जवर पॅडल असिस्ट मोडसह याची रेंज ४० कि.मी पर्यंत आहे.
  • ही बाईक मधूनच ब्रेक करून फोल्ड करता येते.
  • ही बाईक टँगग्रीन ऑरेंज आणि अल्ट्रामॅरीन टार्झन कलर्समध्ये उपलब्ध आहे.
  • या फोल्डिंग बाइकची सुरुवातीची किंमत ६६,५०० रुपये आहे.

स्विच एक्स ई फोल्डिंग ई-बाईक आहे कशी?

  • ही बाईक मल्टी गियर पर्यायासह येते.
  • बाइकच्या हँडलमध्ये स्पीड वाढवण्यासाठी प्लस आणि मायनस मोड देण्यात आला आहे.
  • यात डिस्प्ले स्क्रीन देखील आहे.
  • बाईकमध्ये राइडिंग मोडसह स्पीड, रँड, बॅटरी यासारखे आवश्यक तपशील आहेत.
  • बाईकच्या पुढील भागात पॉवरफुल एलईडी लाईट देण्यात आली आहे.
  • यात २५० वॅटची मोटर आणि ११.६ ए एम पी बॅटरी आहे.
  • बाइकचा टॉप स्पीड २५ किलोमीटर प्रति तास आहे.
  • एका चार्जवर पॅडल असिस्ट मोडसह याची रेंज ८० कि.मी पर्यंत आहे.
  • ही बाईक मधूनच ब्रेक करून फोल्ड करता येते.
  • ही पिवळी, लाल, निळी, राखाडी आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.
  • त्याची किंमत ९६,९५० रुपये आहे.

स्विच एक्स ई+ फोल्डिंग ई-बाईकचे वेगळेपण…

  • या फोल्डिंग इलेक्ट्रिक बाइकमध्ये स्पीड वाढवण्यासाठी प्लस आणि मायनस मोड आहे.
  • यात मोठी डिस्प्ले स्क्रीन देखील आहे.
  • या फोल्डिंग बाइकमध्ये स्पीड, रँड, बॅटरी यासारखे आवश्यक रायडिंग मोडसही आहेत.
  • बाईकच्या पुढील भागात पॉवरफुल एलईडी लाईट देण्यात आली आहे.
  • यात २५० वॅटची मोटर आणि १४.५ ए एम पी बॅटरी आहे.
  • बाइकचा टॉप स्पीड २५ किलोमीटर प्रति तास आहे.
  • एका चार्जवर पॅडल असिस्ट मोडसह याची रेंज १२० कि.मी पर्यंत आहे.
  • ही बाईक मधूनच ब्रेक करून फोल्ड करता येते.
  • ही बाईक पिवळी, लाल, निळी, राखाडी आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.
  • त्याची किंमत १,१८,९९९ रुपये आहे.

फोल्डिंग इलेक्ट्रिक बाइक्स कशी खरेदी कराल?

  • सर्वप्रथम कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://svitch.bike ला भेट द्या.
  • यानंतर तुम्हाला या बाईकशी संबंधित तपशील आणि किमतीची माहिती मिळेल.
  • कंपनी या ई-बाईक अधिकृत पत्ता त्यावर कुरिअर करेल.
  • इच्छूक असल्यास, आपण कंपनीच्या मुख्यालयाशी देखील संपर्क साधू शकता.
  • यासाठी तुम्हाला 6351272002 किंवा 7227042152 या क्रमांकावर कॉल करायचा आहे.
  • व्हॉट्सअॅपवरील ७२२७०४२३५६ या क्रमांकावर जाऊन हाय करा.

पाहा व्हिडीओ:


Tags: Ahmedabadattractive featuresElectric Vehicle Expofoldable electric bikesgood newsLatest Techmuktpeethsvitch bikesअहमदाबादआकर्षक फिचर्सइलेक्ट्रिक व्हेईकल एक्स्पोचांगली बातमीफोल्डेबल इलेक्ट्रिक बाइक्समुक्तपीठलेटेस्ट टेकस्विच बाईक
Previous Post

राज्यात स्टार्टअपचे जाळे मुंबई-पुण्याबाहेर विस्तारण्यासाठी महाराष्ट्र काय करतोय?

Next Post

सीडॅकमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, इंजिनीअर आणि अन्य ६५० जागांवर संधी

Next Post
CDAC

सीडॅकमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, इंजिनीअर आणि अन्य ६५० जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!