Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तुमच्याकडे सुझुकीच्या ‘या’ बाइक असतील तर कंपनीने त्या रिकॉल केल्यात!

May 5, 2021
in लेटेस्ट टेक
0
suzuki

मुक्तपीठ टीम

सुझुकी मोटरसायकल इंडियाने आपल्या लोकप्रिय दोन स्पोर्ट्स बाइक जिग्सर २५० आणि जिग्सर एसएफ २५० या रिकॉल केल्या आहे. रिपोर्टनिसार, या दोन्ही बाइकच्या इंजिनमध्ये वायब्रेशन संबंधित त्रुटी आढळली आहे. या त्रुटीमुळे आता कंपनीने बाइक्सचे एकूण १९९ यूनिट्स परत मागवले आहेत. कंपनी त्रुटी असलेला पार्ट्स मोफतमध्ये बदलून देईल. ज्या बाइक्स कंपनीने परत मागवल्या आहेत, त्यांची निर्मिती ऑगस्ट २०१९ ते मार्च २०२१ या दरम्यान झालेली आहे.

सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच एसआयएएम इंडियाच्या वॉलंटरी रिकॉल इंफॉर्मेशन पेजवरील माहितीनुसार, बॅलेन्सर ड्राइव्ह गियरसाठी टेम्पलेट मार्किंग मॅचिंगमध्ये गडबड झाल्याने ही समस्या निर्माण झाली. ज्यामुळे बॅलेन्सर ड्राइव्ह गियर इंजिनमध्ये अधिक कंपन निर्माण होऊ लागले.

 

बाइकच्या किंमती

  • दिल्ली एक्सशरूम सुझुकी जिग्सर २५०  बाइकची किंमत १,६७,७००  रुपये आहे.
  • तर जिगर एसएफ  २५० ची किंमत १,७९,२०० रुपये आहे.
  • सुझुकीच्या या दोन्ही बाइकमध्ये एकसमान २४९सीसी सिंगल-सिलेंडर ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.
  • जे २६ बीएचपीची पॉवर आणि २२.२ एनएमची टॉर्क जनरेट करते.
  • हे इंजिन ६-स्पीड गियरबॉक्ससोबत येते.

Tags: gixxer sf 250gixxer250suzukiजिग्सर २५०जिग्सर एसएफ २५०सुझुकीस्पोर्ट्स बाइक
Previous Post

मराठा आरक्षणासाठी पुरुषोत्तम खेडेकरांनी सुचवलेले उपाय…

Next Post

“राज्य सरकारने योग्य बाजू मांडली नसल्याने मराठा समाजावर अन्याय”- रामदास आठवले

Next Post
ramdas athvle

"राज्य सरकारने योग्य बाजू मांडली नसल्याने मराठा समाजावर अन्याय"- रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!