Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरद पवारांवर ३१ मार्च रोजी मुंबईत शस्त्रक्रिया

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sharad pawar

मुक्तपीठ टीम

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहे. शिवाय ३१ मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे शरद पवारसाहेबांचे आजपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी मुक्तपीठ टीमच्या शुभेच्छा!


Tags: Minority Minister Nawab Malikncp president sharad pawarकौशल्य विकास मंत्री नवाब मलिकशरद पवार
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिने नुकतेच काही मनमोहक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात तिने आपल्या अदा दाखवत चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडली आहे. 2. अभिनेत्री मिथिला पालकरचा हा बोल्ड लूक सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती अलिबागमध्ये तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत सुट्टी एनजॉय करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. तर आता तिने या बोल्ड लूकचे फोटो शेअर केले आहेत, त्यामुळे ती आणखीणच चर्चेत आहे. 3. ‘फिल्म फेअर’ हा सिनेसृष्टीतील प्रतिष्ठीत पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचे फिल्म फेअर साध्य करणे हे स्वप्न असते. सध्या २०२१च्या ६६व्या फिल्मफेअर पुरस्काराची घोषणा झाली. बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता इरफान खान यांना हा सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. 4. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील कमेंट केली आहे. अमिताभ यांनी कमेंट करताच त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. 5. सध्या सर्वत्र आरआरआर या सिनेमाची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे याची सगळीकडे चर्चा पसरली आहे.

Next Post

कोणते पोलीस ठाणे? कोणता तुरुंग? पंतप्रधानांनी सांगावंच!- जयंत पाटील

Next Post
jayant patil

कोणते पोलीस ठाणे? कोणता तुरुंग? पंतप्रधानांनी सांगावंच!- जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!