Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेले ‘मास्क’, ‘टी-शर्ट’ विकणार्‍या ई-कॉमर्सवर कायदेशीर कारवाई करा! – सुराज्य अभियान

August 14, 2022
in घडलं-बिघडलं
0
Tricolour Tshirt And Flag

मुक्तपीठ टीम

‘राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांच्या अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे, कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असले, तरी ‘कपूर्स’ या कंपनीने राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेले ‘तिरंगा मास्क’ हे ‘इंडिया मार्ट’, तर ‘रेड-बबल’, ‘स्नॅप-डील या ‘इ-कॉमर्स’ संकेतस्थळांवरही विक्री होत आहेत. तसेच ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘माय फ्लॉवर ट्री’ या संकेतस्थळांसह दुकानांत आणि रस्त्यावर तिरंग्याप्रमाणे बनवलेल्या ‘टी-शर्ट’ची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. असे करणे हे ‘भारतीय ध्वजसंहिते’नुसार दंडनीय अपराध आहेत. त्यामुळे या इ-कॉमर्स संकेतस्थळांवर, तसेच रस्त्यावर अशी उत्पादने विक्री करणार्‍यांवर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ या उपक्रमाच्या वतीने डॉ. मनोज सोलंकी यांनी केली आहे. डॉ. सोलंकी यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यासंदर्भात निवेदनही पाठवले आहे.

तिरंग्याचे मास्क वापरल्यास शिंकणे, त्याला थुंकी लागणे, ते अस्वच्छ होणे, तसेच शेवटी वापरानंतर कचर्‍यात टाकणे इत्यादींमुळे त्यावर छापलेल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हा भाग टी-शर्टच्या बाबतीतही होतो. राष्ट्रध्वजाच्या संदर्भात असे करणे, हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950’, कलम 2 व 5 नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971’चे कलम 2 नुसार आणि ‘बोधचिन्ह आणि नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहेत. तरी शासनाने या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना पाठवाव्यात, तसेच वर्ष 2011 मध्ये या संदर्भातील जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ‘शासनाने राष्ट्रध्वजाचा होणारा अपमान रोखावा’ या निर्देशानुसार कार्यवाही करावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

तिरंग्याचे मास्क खालील लिंकवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत –

१) https://www.redbubble.com/shop/indian+flag+tiranga+masks

२) https://www.snapdeal.com/product/raunak-tiranga-mask/650206565439

३) https://www.indiamart.com/proddetail/tiranga-cotton-indian-flag-mask-22455890130.html

४) https://www.flipkart.com/widersoft-boys-graphic-print-cotton-silk-t-shirt/p/itmd498115bcf36c?pid=KTBFM2MPUDVFKZZA&lid=LSTKTBFM2MPUDVFKZZAMW1YG2&marketplace=FLIPKART&cmpid=content_kids-t-shirt_15083003945_u_8965229628_gmc_pla&tgi=sem%2C1%2CG%2C11214002%2Cu%2C%2C%2C556262839325%2C%2C%2C%2Cc%2C%2C%2C%2C%2C%2C%2C

५) https://www.myflowertree.com/indian-tricolor-t-shirt-6554


Tags: E CommerceMakTricolor MaskTricolor tshirtTshirtई-कॉमर्समास्कसुराज्य अभियान
Previous Post

विनायक मेटे: मराठा हक्कांसाठी लढणारा योद्धा हरपला…प्रस्थापितांना झुगारत बुलंद केला शोषित मराठ्यांचा आवाज!

Next Post

भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांवरच कारवाईचा बडगा! : नाना पटोले

Next Post
nana patole

भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांवरच कारवाईचा बडगा! : नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!