Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अजित पवारांवरील रागाचा सुप्रिया सुळेंना फटका, ताईंनी शांतपणे घातली समजूत!

June 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
supriya sule

मुक्तपीठ टीम

पुने मनपाच्या कारवाईनंतर बेघर झालेल्या आंबिल ओढा येथील नागरिकांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने पुणे मनपा समोर ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांच्या भेटीसाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी “अजित पवार मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद,” अशा घोषणा दिल्या. झोपडपट्टी तोडण्यामागे असलेला बिल्डर हा अजित पवारांचा माणूस असल्याचा आरोप होत आहे. त्यातून हा सुप्रिया सुळेंना निदर्शकांचा संताप सहन करावा लागला. पण त्यांनी शांतपणे निदर्शकांची समजूत काढली. राजकारण न करता मार्ग काढूया, असे आवाहन केले.

 

आंबिल ओढा कारवाईविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे मनपासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी जवळच असलेल्या आंदोलनाच्या भेटीला आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भेट दिली. यावेळी सुळे यांनी जमिनीवर बसूनच येथील बाधित महिलांशी संवाद साधला. मात्र या वेळेला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी “अजित पवार मुर्दाबाद.. महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद,” अशा घोषणा दिल्या आणि त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. या कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांनी संयम राखण्याचं व राजकारण न करण्याचं आवाहन केलं. ” मी इथे राजकारण करण्यासाठी आले नाही. हा विषय संवेदनशीलपणे सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणीही राजकारण आडवं न आणता हा प्रश्न मार्गी लावावा.”

 

काय आहे आंबिल ओढा प्रकरण?

  • आंबील ओढ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं करण्यात आली असून ओढ्यामध्ये भर टाकून बांधकामं करण्यात आली आहेत.
  • त्यामुळं पावसाळ्यात आसपासच्या परिसरात पाणी तुंबते.
  • तसंच, मोठं नुकसान होतं, असं कारण देत मागील आठवड्यात मनपाने येथील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली होती.
  • या कारवाई दरम्यान काही घरेही पाडण्यात आली.
  • कोर्टानं स्थगिती दिल्यानं ही कारवाई मध्येच थांबवण्यात आली असली तरी अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत.

Tags: ajit pawarpune Municipal Corporationsupriya suleअजित पवारआंबिल ओढापुने मनपावंचित बहुजन आघाडीसुप्रिया सुळे
Previous Post

“ऊसतोड कामगारांची नोंदणी करून राज्यभर प्राथमिक सुविधा पुरवा!”

Next Post

“दररोज पंधरा लाख लसीकरणाची शासनाची तयारी”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
CM Uddhav Thackeray

"दररोज पंधरा लाख लसीकरणाची शासनाची तयारी"- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!