Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा समाजाला आरक्षण नाकारताना सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे. आरक्षणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले आहे की आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढवता येणार नाही. १९९२च्या इंदिरा साहनी प्रकरणात दिलेल्या निकालाचा पुनर्विचार करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन करत मराठा आरक्षण रद्द केले. न्यायालयाने सांगितले की हे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे.

 

• महाराष्ट्र सरकारने ५० टक्क्यांच्या मर्यादेच्या पलीकडे जात मराठा समाजाला नोकर्‍या व शिक्षणात आरक्षण देण्याची घोषणा केली होती.
• राज्य सरकारने सन २०१८ मध्ये केलेल्या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
• निकाल देताना न्यायमूर्ती भूषण म्हणाले की, इंदिरा साहनी प्रकरणावर पुनर्विचार करण्याचे कोणतेही कारण आपल्याला वाटत नाही.
• आरक्षणाची ५०% मर्यादा राज्य सरकार तोडू शकत नाही.
• न्यायमूर्ती भूषण म्हणाले की, ५० टक्क्यांची मर्यादा तोडणे हे समानतेच्या अधिकाराच्या विरूद्ध आहे.

 

या खटल्याची सुनावणी घेताना न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की मराठा आरक्षण कायद्याने ५० टक्क्यांची मर्यादा तोडली असून ते समानतेच्या विरोधात आहेत. त्याशिवाय मराठा समाज किती सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे हे स्पष्ट करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. यासह कोर्टाने इंदिरा साहनी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या १९९२ च्या निर्णयाचा आढावा घेण्यासही नकार दिला आहे.


Tags: Ashok chawanMaharashtraन्यायमूर्ती अशोक भूषणमराठा आरक्षणमहाराष्ट्र सरकार
Previous Post

“बाकीच्या राज्यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त, मात्र मराठा समाजासाठी महाराष्ट्राला का नाही?”

Next Post

गुणरत्न सदावर्ते यांच्या ‘व्हायरस’ प्रतिक्रियेमुळे वाद

Next Post
gunratna

गुणरत्न सदावर्ते यांच्या 'व्हायरस' प्रतिक्रियेमुळे वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!