Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयानं नेमलं शिवसेना बंडखोरी सुनावणीसाठी खंडपीठ! बुधवारी २० जुलै रोजी सुनावणी!

सरन्यायाधीश रमणांसह तीन न्यायाधीश!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
maharashtra political crisis how many cases in supreme court?

मुक्तपीठ टीम

शिवसेनेतील बंडखोरीसंबंधित प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केली आहे. या खंडपीठासमोर २० जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील न्यायाधीश कृष्णा मुरारी आणि न्यायाधीश हेमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

यापूर्वी ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी त्यांना दिलासा देत तात्पुरती पुढे ढकलली होती. तेव्हा याप्रकरणी खंडपीठ स्थापन करण्यात येईल, असे सांगितले होते.  याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला दिलासा देत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना काहीही निर्णय न घेण्याचे आदेश दिले होते.

 

महाराष्ट्रातील घडामोडी

  • शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले.
  • एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
  • भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
  • मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप किंवा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाकडून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
  • सोमवारी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे.
  • राष्ट्रपती निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्ताराची शक्यता आहे.
  • आजवर झालेल्या २ मंत्रिमंडळ बैठकांमध्ये शिंदे-फडणवीसच सहभागी असल्याने त्यांची चेष्टा केली जात आहे.
  • काहींच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचे तसेच राज्यपालांच्या सरकार बनवण्याच्या निमंत्रणाचे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे अद्याप विस्तार झालेला नाही.

Tags: Eknath ShindeShivsenashivsena revoltSupreme CourtUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनाशिवसेना बंडखोरीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

राज्यात २१८६ नवे रुग्ण, २१७९ रुग्ण बरे! मुंबई २७६, नाशिक ५३, नागपूर ८७ नवे रुग्ण !!

Next Post

आरे जंगल वाचवण्यासाठी लढणारे निसर्गप्रेमी, ते मेट्रोविरोधी नाहीत! तरुणाईचा संगीतमय जनजागरण!!

Next Post
आरे जंगल वाचवण्यासाठी लढणारे निसर्गप्रेमी, ते मेट्रोविरोधी नाहीत! तरुणाईचा संगीतमय जनजागरण!!

आरे जंगल वाचवण्यासाठी लढणारे निसर्गप्रेमी, ते मेट्रोविरोधी नाहीत! तरुणाईचा संगीतमय जनजागरण!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!