Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅलन मस्कच्या उपग्रह इंटरनेटशी जगभर स्पर्धेसाठी ‘भारती’य सज्ज!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
elon musk - sunil mittal

मुक्तपीठ टीम

येत्या काही वर्षात, इंटरनेटच्या क्रांतीचा एक नवीन प्रकार दूरसंचार उद्योगात दिसून येईल. या क्रांतीत टेस्लाच्या अॅलन मस्क यांचे नाव घेतले जाते. ते सध्याच्या इंटरनेट वेगापेक्षा प्रचंड वेगाची सेवा उपग्रहाच्या माध्यमातून थेट घरोघरी पुरवणार आहेत. त्यामुळे जिथं इंटरनेट नाही तिथंही स्टारलिंकची सेवा इंटरनेट कनेक्टीव्हिटी मिळवून देईल, अशी शक्यता आहे. त्याचवेळी आता भारतासाठी अभिमानाची बाब अशी की आपल्या भारती एअरटेलच्या सुनील मित्तल यांची कंपनीही अॅलन मस्क यांच्या स्पर्धेत असेल. त्यांच्या भारती समूहाने गेल्या एप्रिल महिन्यात ब्रिटनमधील वन वेबला ताब्यात घेतले आहे. वन वेबने ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. हे उपग्रह जलद गती इंटरनेट सेवा देतील. वनवेब २०२२ पर्यंत जागतिक सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे आपला भारतीय लोकल प्लेयर आता ग्लोबल भरारी घेणार आहे.

 

सुनील भारती मित्तल यांच्या नेतृत्वात भारती समूहाने ब्रिटन सरकारच्या मदतीने दिवाळखोरी प्रक्रिया सुरु झालेल्या वनवेब अधिग्रहण केले होते. ही कंपनी जगभरातील देशांमध्ये मोबाइल आणि निश्चित टर्मिनलना ब्रॉडबँड आणि इतर सेवा प्रदान करू शकते.

 

भारती एअरटेलने जाहीर केल्यानटले आहे की, त्यांचे नेटवर्क ५जीसाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीने आपल्या नेटवर्कची गुणवत्ता सुधारण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अतिरिक्त स्पेक्ट्रम वापरण्याची घोषणा देखील केली आहे. कंपनीने कर्नाटकमधील ११.२ मेगाहर्ट्झ आणि तामिळनाडूमध्ये पाच मेगाहर्ट्झ अतिरिक्त स्पेक्ट्रम जोडले आहे.

 

दोन्ही स्पेक्ट्रम १८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये आहेत ज्यास २जी स्पेक्ट्रम म्हणतात. ग्राहकांच्या बाबतीत मुकेश अंबानीची रिलायन्स जिओ ही टेलिकॉम इंडस्ट्रीजची सर्वात मोठी कंपनी आहे. त्याचबरोबर एअरटेल दुसर्‍या क्रमांकावर आहे. अॅलन मस्क आणि सुनील मित्तल यांच्या संपत्तीत मोठा फरक आहे. टेस्ला या अमेरिकन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन मस्क यांची संपत्ती १६८ अब्ज डॉलर्स आहे. ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत.

 

सुनील मित्तल हे जगातील २९३ अब्जाधीशांपैकी एक आहेत. त्यांची संपत्ती ८.९२ अब्ज डॉलर्स आहे. सध्या सुनील मित्तल हे त्यांच्या भारती समूह दूरसंचार उद्योगात कार्यरत आहेत. तर अॅलन मस्क यांची कंपनी टेस्ला इलेक्ट्रिक कार बनवते. जगातील निवडक कंपन्यांमध्ये त्याचा समावेश आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: elon muskअॅलन मस्कटेस्लादूरसंचार उद्योगसुनील मित्तल
Previous Post

तरुणाचा वेगळा ध्यास…करिअर सोडून भुकेल्यांच्या मुखी घास!

Next Post

गोदरेज रिसर्चने १८५ वर्षांनंतर शोधली स्थानिक वनस्पतींची प्रजाती

Next Post
Godrej research

गोदरेज रिसर्चने १८५ वर्षांनंतर शोधली स्थानिक वनस्पतींची प्रजाती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!