Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राष्ट्रीय छात्र सेनेच्या उपक्रमास निधी कमी पडू दिला जाणार नाही” – क्रीडामंत्री सुनील केदार

March 17, 2021
in सरकारी बातम्या
0
sunil kedar

मुक्तपीठ टीम

राज्यातील राष्ट्रीय छात्र सेना यांच्या सोई सुविधासह विविध उपक्रमास निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. मंत्रालयात राष्ट्रीय छात्र सेना यांच्या कार्यालयासह प्रलंबित विषयाबाबत आयोजित बैठकीत केदार बोलत होते. यावेळी एन सी.सी महाराष्ट्रचे अतिरिक्त महासंचालक वाय पी खांडुरे यांच्यासह राज्यातील सर्व एन सी.सी.चे ग्रुप कमांडर उपस्थित होते.

 

राष्ट्रीय छात्र सेना (National Cadet Corps – NCC ) ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवाकार्यासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. बहुतेक सर्व शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश असल्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि इमारतीसह विविध सुविधा देण्यासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही असे केदार यांनी सांगितले.

 

राज्यातील सर्व एन. सी.सी.गृप कमांडर यांनी आपआपल्या विभागातील सादरीकरण केले. केदार यांनी सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सांगितले.


Tags: (National Cadet Corps - NCC )क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार
Previous Post

#व्हाअभिव्यक्त मोदी सरकार सरकारी कंपन्या विकून खरंच देश विकतंय?

Next Post

वाझेंच्या वापरातील मर्सिडिझ आता कुणाची? गाडी सोबतच्या राजकारण्यांच्या छायाचित्राने वाढते गूढ

Next Post
Merc car with leaders

वाझेंच्या वापरातील मर्सिडिझ आता कुणाची? गाडी सोबतच्या राजकारण्यांच्या छायाचित्राने वाढते गूढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!