Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बुलढाण्यातील दूध सहकारी संस्थेच्या मागण्यांबाबत सकारात्मक – सुनील केदार

October 14, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Milk meeting

मुक्तपीठ टीम

सहकारी दूध उत्पादक संघांबाबत शासन नेहमीच सकारात्मक असून बुलढणाजिल्ह्यातील जिजामाता देऊळगाव राजा तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थेच्या विविध मागण्यांसंदर्भातही सकारात्मक विचार करणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

 

बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने जिजामाता देऊळगाव राजा तालुका दुध उत्पादक व पुरवठा सहकारी संघाच्या विविध मागण्यासंदर्भात पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या दालनात बैठक झाली.

 

दुधाळ जनावरांसाठी अनुदान मिळवणे, पशु खाद्य अनुदान मिळवणे, दूध दरात वाढ, दूध उत्पादक सहकारी संस्थांना दुध तपासणी किट मिळणे, दूध संघास दूध पॅकिंग, दुग्धजन्य पदार्थ बनवणे व दूध भुकटी बनवण्यासाठी प्रोजेक्ट मिळविणे आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. दूध संघास येणाऱ्या समस्यांबाबतही यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.

 


Tags: dr. Rajendra ShinganeSUNIL KEDARडॉ. राजेंद्र शिंगणेसुनिल केदार
Previous Post

“विजयादशमीच्या मुहूर्तावर आत्महत्येच्या विचारांचे दहन करूया!”

Next Post

राज्यात २,३८४ नवे रुग्ण, २,३४३ रुग्ण बरे! मुंबईत साडेपाचशेवर नवे रुग्ण!!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात २,३८४ नवे रुग्ण, २,३४३ रुग्ण बरे! मुंबईत साडेपाचशेवर नवे रुग्ण!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!