Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘सुखांत अंत्यसंस्कार’ सेवेचा स्टॉल थेट दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Sukhant Funeral Management Company

मुक्तपीठ टीम

देशाची राजधानी दिल्लीत, प्रगती मैदानावर ४१वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा म्हणजेच भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा सुरू आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या व्यापार मेळाव्यात एकापेक्षा जास्त स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या मेळाव्यात अरब अमीरात आणि ब्रिटनसह अनेक देशांतील प्रदर्शकांचा समावेश आहे. तसेच सुमारे २ हजार ५०० देशी-विदेशी उत्पादने प्रदर्शनात आहेत. या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सुखांत अंत्यसंस्कार मॅनेजमेंट कंपनी लोकांना आकर्षित करत आहे. लोकं या प्रकारची कंपनी पाहून चकित होत आहेत

अंत्यसंस्कार करणारी कंपनी आहे तरी कशी?

  • दिल्ली ट्रेड फेअरमध्ये सुखांत अंत्यसंस्कार मॅनेजमेंट कंपनीसमोरील तिरडी लोकांना त्याकडे आकर्षित करत आहे.
  • ही कंपनी अंत्यसंस्कार सेवा प्रदान करते.
  • मृत्यूनंतर व्यक्तीच्या अंतिम संस्काराची जबाबदारी त्याच्या कुटुंबावर असते. अंतिम संस्कार करण्याचा अधिकार फक्त कुटुंबाला आहे. पण नव्या युगात सर्व काही बदलले आहे.
  • आता पैसे देऊनही अंतिम संस्कार करता येणार आहेत.
  • अंत्यसंस्कार करणारी कंपनीही बाजारात आली आहे.
  • लोक काही रक्कम खर्च करून अंत्यसंस्काराची व्यवस्थाही करू शकतात.

सुखांत अंत्यसंस्कार मॅनेजमेंट कंपनी कोणत्या सेवा पुरवते?

  • सुखांत अंत्यसंस्कार मॅनेजमेंट कंपनी तिरडीला खांदा देण्यापासून ते एकत्र चालणारे, ‘राम नाम सत्य है’ म्हणणारे आणि पंडित-न्हावी या सगळ्यांची सोय करते.
  • एवढेच नाही तर मृतदेहाच्या अस्थिंचे विसर्जनही कंपनीद्वारे करण्यात येणार आहे.
  • अंतिम संस्काराशी संबंधित सर्व विधी कंपनीच करणार आहे.
  • अंतिम संस्कारासाठीच्या सर्व व्यवस्थेचे शुल्क कंपनीने ३७ हजार ५०० रुपये ठेवले आहे.

कंपनीच्या या बिझनेस आयडियाला लोकांची सोशल मीडियावर पसंती

  • सुखांत अंत्यसंस्कार मॅनेजमेंट कंपनीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
  • युजर्स ही वेगळी कल्पना नवीन आणि अनोखे स्टार्टअप म्हणून सांगत आहे.
  • यावर लोक जबरदस्त प्रतिक्रिया आणि पसंती दर्शवत आहेत.

Tags: delhigood newsHappened-BighdalInternational Trade FairmuktpeethSukhant Funeral Management Companyआंतरराष्ट्रीय व्यापार मेळावाघडलं-बिघडलंचांगली बातमीदिल्लीमुक्तपीठसुखांत अंत्यसंस्कार मॅनेजमेंट कंपनी
Previous Post

लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश

Next Post

भूमि अभिलेख विभागाची ऑनलाईन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत

Next Post
Land Records Department

भूमि अभिलेख विभागाची ऑनलाईन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!