Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाऊबीजेला बहिणीला द्या सुकन्या समृद्धी योजनेची भेट!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Sukanya Samrudhi Yojana

मुक्तपीठ टीम

दिवाळीच्या सणात प्रत्येक घराघरात सुख-समृद्धी येण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्वच लहान मुलं ही देवा घरची फुलं असं म्हटलं जातं. पण मुलींना वेगळंच महत्व. पहिली बेटी ही धनाची बेटी असं संबोधून मुलींना घरची लक्ष्मी मानलं जातं. तर या वर्षी दिवाळीत घरच्या या लक्ष्मीचं भविष्य सुरक्षित करून मान राखा. भाऊबीजेनिमित्त मुलीला किंवा बहिणीला तिच्या चांगल्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडून द्या.

 

भारतीय पोस्टात नऊ लहान बचत योजना आहेत. या लहान बचत योजनांपैकी एक सुकन्या समृद्धी योजना आहे. ही योजना खास ‘मुलींसाठी’ तयार करण्यात आली आहे. मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सरकारने २०१४ मध्ये ही योजना सुरू केली होती.

 

सुकन्या समृद्धी योजना आहे तरी कशी?

  • या योजनेत १० वर्षांखालील मुलीच्या नावाने तिच्या पालकाच्या वतीने खाते उघडले जाऊ शकते.
  • मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडण्याची सुविधा आहे.
  • या योजनेत ७.६ टक्के वार्षिक व्याजाचा लाभ मिळतो.
  • प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात व्याज जमा केले जाते.
  • या योजनेत मिळणारे व्याज आयकर कायद्यांतर्गत करमुक्त आहे.
  • सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी २५० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
  • या योजनेत गुंतवणुकीची रक्कम रु१.५ लाख आहे.
  • मुलीच्या लहान वयातच या योजनेत गुंतवणूक केली असेल तर १५ वर्षांसाठी त्याअंतर्गत गुंतवणूक करू शकता.

Tags: diwaliIndiamuktpeethpm schemesukanya samrudhi yojanaदिवाळीभाऊबीजमुक्तपीठसुकन्या समृद्धी योजना
Previous Post

स्टारलिंकचे एलॉन मस्क भारतीय खेडेगावांना पुरवणार ग्लोबल दर्जाची इंटरनेट सुविधा!

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकार ७५ नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देणार!

Next Post
Central government

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकार ७५ नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!