Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“किराणा दुकानात वाइन ठेवाल तर दुकानच बंद करणार!” सुजय विखे, इम्तियाज जलिल आक्रमक!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sujay Vikhe Patil And Imtiaz Jalil Warning to MVA Govt on Wine issue

मुक्तपीठ टीम

राज्य सरकारने २७ जानेवारी रोजी मोठा निर्णय घेतला. राज्यातील किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. दरम्यान या निर्णयानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला अनेक स्तरावरून जोरदार विरोध केला जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला बेमुदत संपाचा इशाराच दिल्यानंतर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनीही राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

 

किराणा दुकानात वाईन विक्री होऊ देणार नाही- सुजय विखे पाटील

  • खासदार सुजय विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
  • मुख्यमंत्री सांगोत किंवा राज्य सरकार शिर्डी मतदारसंघात किराणा दुकानात वाईन विक्री होऊ देणार नाही.
  • जे किराणा दुकानदार वाईन विक्री करतील ती दुकाने मी स्वत: बंद करणार.
  • ज्या विषयात समाजहित नाही त्याला मी विरोध करत राहणार.
  • अनेक शाळा आणि महाविद्यालयातील तरुण-तरुणींचे प्रश्न मी सोडवले आहेत.
  • जे मंत्री आहेत, सत्ताधारी आहेत त्यांच्या घरातील महिलांसोबत वाईट वेळ येऊ देणार नाही.
  • परमेश्वर करतो तशी वाईट वेळ येऊ नये.
  • मात्र, ती वेळ शिर्डी मतदारसंघात येण्याची वाट आपण पाहणार नाही.

इम्तियाज जलील यांचा मविआ सरकारला इशारा

  • तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादमधल्या दुकानात वाईन ठेवून दाखवा.
  • एका चांगल्या कामासाठी आम्हाला कायदे मोडावे लागले तर आम्ही पुढे मागे पाहणार नाही.
  • शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईनचं धोरण आणलं, असं महाविकास आघाडी म्हणत असेल तर काही दिवसांनी दुकानात चरस आणि गांजाही ठेवाल.
  • तेसुद्धा शेतातच पिकतं की?
  • एवढंच असेल तर दुधाचे उत्पादन आणि विक्रीच्या वाढीसाठी सरकार प्रोत्साहन का देत नाही.

Tags: imtiaz JaleelSale of WineSujay vikhe patilइम्तियाज जलीलवाईन विक्रीसुजय विखे पाटील
Previous Post

दुखवट्याची सुट्टी: श्रद्धांजली वाहण्यासाठी, आदरासाठी सुट्टी हाच पर्याय?

Next Post

‘नमस्ते ट्रम्प’ च्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला…ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची – नवाब मलिक

Next Post
Nawab Malik Critisize Narendra modi on Their statement

'नमस्ते ट्रम्प' च्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला...ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची - नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!