Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एका वर्षी देशभरात ८ अभिनेत्रींच्या आत्महत्या! गाजल्या फक्त मुंबईच्या घटना, असं का?

January 2, 2023
in featured, घडलं-बिघडलं
0
8 tv actress suicide

मुक्तपीठ टीम

भारतात २०२२ वर्षी ओडिशा, बंगाल, चेन्नई ते मुंबई पर्यंत एकूण ८ अभिनेत्रींनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्वांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारणही एकच. एका वर्षात देशभरात ८ अभिनेत्रींच्या आत्महत्या झाल्या, या सगळ्या अभिनेत्री होत्या. परंतु, त्यात गाजल्या फक्त मुंबईच्या घटना हे असं का झालं? असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.

१) अभिनेत्री तुनिषा शर्मा

  • टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने तिच्या कुटुंबासह तिच्या चाहत्यांनाही हादरवून टाकले आहे.
  • २४ जानेवारीला तुनिषाने तिच्या शो ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’च्या सेटवर मेकअप रूममध्ये गळफास लावून घेतला.
  • ती फक्त २० वर्षांची होती.
  • प्रेमात फसवणूक झाल्यामुळे तुनिषाने हे पाऊल उचलले.
  • तिचा प्रियकर असलेल्या शीजान मोहम्मद खानला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
  • यावेळी शीजनने खुलासा केला की, तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

२) सरस्वती दास

  • बंगाली चित्रपटातील अभिनेत्री आणि मॉडेलने२८ आणि २९ मे रोजी गळफास लावून घेतली होता.
  • ती केवळ १८ वर्षांची होती.
  • नात्यातील तणावामुळे सरस्वतीने हे पाऊल उचलले होते.

३) पल्लवी डे

  • १५ मे रोजी अभिनेत्री पल्लवीने आत्महत्या केली.
  • २५ वर्षीय पल्लवीने गळफास लावून घेतली होती.

४) वैशाली ठक्कर

  • ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘ससुराल सिमर का’ सारख्या टीव्ही शोची अभिनेत्री वैशालीने ऑक्टोबरमध्ये आत्महत्या केली.
  • ती फक्त २० वर्षांची होती.
  • माजी प्रियकर राहुल नवलानीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप.

५) बिदिशा डे

  • मॉडेल आणि अभिनेत्री बिदिशा डे मजुमदार हिचा मृतदेह २५ मे रोजी तिच्या अपार्टमेंटमध्ये सापडला होता.
  • प्रेमात अपयश आल्याने तिने २१ व्या वर्षात आत्महत्या केली.

६) रश्मिरेखा ओझा

  • ओडिशा टीव्हीची नवोदित अभिनेत्री रश्मिरेखा हिने वयाच्या २३ व्या वर्षी जूनमध्ये आत्महत्या केली होती.
  • यासाठी ती ज्याच्यासोबत राहत होती तिचा पार्टनर संतोष पात्रा याला जबाबदार धरण्यात आले.

७) मंजुषा नियोगी

  • बंगाली अभिनेत्री मंजुषा नियोगी हिने खास मैत्रिणी बिदिशाच्या मृत्यूच्या दोन दिवसांनी मे महिन्यात आत्महत्या केली होती.
  • २६ वर्षीय मंजुषा हिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

८) पॉलीन जेसिका

  • दक्षिण भारतीय अभिनेत्री पॉलिनने १७ सप्टेंबर रोजी चेन्नईत आत्महत्या केली होती.
  • ती फक्त २९ वर्षांची होती.
  • तिच्या लव्ह लाईफमध्ये अडचणी होत्या म्हणून तिने हे पाऊल उचलले होते.

Tags: ActressmumbaiSaraswati DasSuicide Attempttunisha Sharmavaishali Thakkar
Previous Post

नव्या वर्षाचं स्वागत करताना स्विगीच्या ग्राहकांची पसंती बिर्याणी आणि पिझ्झाला! जाणून घ्या किती ऑर्डर्स…

Next Post

आय ई एस संस्थेच्या कोटयवधींच्या नफेखोरी प्रकरणी चौकशीचे नव्याने आदेश

Next Post
IES School

आय ई एस संस्थेच्या कोटयवधींच्या नफेखोरी प्रकरणी चौकशीचे नव्याने आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!