Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परप्रांतीयांकडून विनापरवाना मासे विक्री, मुनगंटीवारांची आमदारांच्या समितीची घोषणा

August 25, 2022
in सरकारी बातम्या
0
Sudhir Mungantiwar

मुक्तपीठ टीम

राज्यात विना परवानाधारक परप्रांतीय मासे विक्री व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने विधानपरिषदेतील सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार असून त्या समितीने शासनाला शिफारशी सादर कराव्यात असे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले.            

नवी मुंबईतील  परप्रांतीयाकडून  विनापरवाना मच्छी  विक्री करण्यात येत असल्याबाबत विजय उर्फ भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

मासेमारी विक्री परवाने ‘मनपा’कडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिले जातात. विना परवाना मासे विक्री होत असल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून मनपा आयुक्तांना  या अनुषंगाने उचित कार्यवाही आणि कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात येतील. या संदर्भातील नियम अवलोकन करण्यासाठी विधानपरिषद सदस्यांची समिती तयार करण्यात येईल, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.            

या प्रश्‍नाच्या वेळी सदस्य सर्वश्री भाई जगताप, शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.


Tags: Fish SellingForeign fish sales businessMaharashtrasudhir mungantiwarपरप्रांतीय मासे विक्री व्यवसायसुधीर मुनगंटीवार
Previous Post

“५० खोके…एकदम ओक्के!” धनंजय मुंडे घोषणाबाजी भोवतेय? भातखळकरांनीही केलं लक्ष्य!

Next Post

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा

Next Post
Sahitya Akademi Children's Literature Awards to Sangeeta Barve for her novel 'Piuchi Wahi'

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!