Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमेरिकेत डॉक्टरांची कमाल, ब्रेन डेड रुग्णावर डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण

January 28, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Successfully Pig Kidney Transplant on Brain Dead Patient

मुक्तपीठ टीम

अमेरिकेतील अलाबामा विद्यापीठाच्या डॉक्टरांनी अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. विद्यापीठाच्या डॉक्टरांनी ब्रेन डेड रुग्णावर डुकराची किडनीचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण केले आहे. ५७ वर्षीय जिम पर्सन यांचा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अपघात झाला होता, त्यानंतर त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते. त्यांच्या दोन्ही किडन्याही खराब होत्या. कुटुंबीयांच्या परवानगीनंतर डॉक्टरांनी जिमच्या दोन्ही किडनी बदलून जनुकीय सुधारित डुकराची किडनी प्रत्यारोपण केली. सर्जिकल टीमच्या म्हणण्यानुसार, प्रत्यारोपणानंतर जवळजवळ २३ मिनिटांनी किडनी पूर्णपणे काम करू लागली.

 

टीमचे प्रमुख सर्जन डॉ. जायमी लोक म्हणाले की, ही एक मोठी उपलब्धी आहे ज्याने जिवंत रुग्णांवर क्लिनिकल चाचण्यांचा पाया घातला आहे. डॉ. लोक हे अलाबामा विद्यापीठातील इन्कॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्रामचे संचालक आहेत.

 

डॉक्टरांनी डुक्कराचे हृदय ही केले प्रत्यारोपण

  • अमेरिकेत काही काळापूर्वी मेरीलँड मेडिकल युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी जनुकीय सुधारित डुक्कराचे हृदय एका वृद्ध व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित केले.
  • याबाबत डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर, तो विज्ञानाच्या क्षेत्रात मोठा चमत्कार ठरेल.
  • गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमधील एनवाययू लँगोन हेल्थ सेंटरमधील काही संशोधकांनी असाच प्रयोग केला होता. यामध्ये डॉक्टरांनी तात्पुरते डुक्कराची किडनी मृत माणसाच्या शरीरात प्रत्यारोपित केली.

 

अमेरिकेत सध्या सुमारे १.१० लाख लोक अवयव प्रत्यारोपणाची वाट पाहत आहेत. येथे, अवयव प्रत्यारोपणाच्या अभावामुळे दरवर्षी ६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होतो.

 

पाहा व्हिडीओ:

https://youtu.be/SJL4i3l9dfk


Tags: AmericaDr Jayme LockeJames ParsonsUniversity of Alabamaअमेरिकाअलाबामा विद्यापीठजिम पर्सनडॉ. जायमी लोक
Previous Post

महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस, जिथं महिलांवर संकट तिथं निर्भया पथक! सेलिब्रिटींकडून स्वागत!

Next Post

अरबी समुद्रात तिन्ही सेनादलांचा संयुक्त सागरी सराव, तटरक्षक दलाचाही सहभाग

Next Post
pashchim Lehar exercise by all three army

अरबी समुद्रात तिन्ही सेनादलांचा संयुक्त सागरी सराव, तटरक्षक दलाचाही सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!